Browsing Tag

Petrol – desal

पेट्रोल 9.5 रुपयांनी, डिझेल 7 रुपयांनी स्वस्त तर गॅस सिलेंडरमागे 200 रुपयांची सबसिडी

नवी दिल्ली : वाढत्या पेट्रोल-डिझेलच्या किंमतीमध्ये आता दिलासादायक बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारने या उत्पादनांवरील अबकारी कर कमी करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ट्विट करून हि मोठी माहिती दिली…
Read More...

राज्यामुळे पेट्रोल व डिझेल महागले आहे ही वस्तुस्थिती नाही : मुख्यमंत्री ठाकरे

मुंबई : दिवसेंदिवस इंधनाचे दर गगनाला भिडत आहेत आणि या वाढत्या महागाईमुळे सामान्य जनता चांगलीच होरपळून निघत आहे. दरम्यान, वेगवेगळ्या आंदोलनाच्या माध्यमातून उफाळून येणाऱ्या हा आक्रोशाला नेमकं कोण जबाबदार यावर सातत्याने सत्ताधारी आणि विरोधक…
Read More...

पेट्रोल, डिझेल 80 पैशांनी महागले

नवी दिल्ली : पेट्रोल, डिझेलच्या किमती सर्वसामान्य नागरिकांची चिंता दिवसेंदिवस वाढवत आहेत. दररोज पेट्रोल, डिझेलच्या किमतीमध्ये वाढ होत आहे. मंगळवारी (दि. 5) पेट्रोल आणि डिझेल दोन्ही 80 पैसे प्रति लिटर प्रमाणे वाढले आहे. मागील 15 दिवसातील…
Read More...

महागाईचा भडका ; सलग सातव्या दिवशी पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ

मुंबई : मागील सुमारे साडेचार महिन्यांपासून स्थिर असलेल्या इंधनांच्या भावांमध्ये सलग सातव्या दिवशी दरवाढ झाली आहे. यामुळे डिझलचे भाव शंभरीच्या उंबरट्यावर पोहचले आहेत. मागील सात दिवसात पेट्रोल डिझेलच्या भावात सरासरी 4 रुपयांची वाढ झाली असून…
Read More...

सलग पाचव्या दिवशी पेट्रोल, डिझेल महागले

नवी दिल्ली  : ट्रोल आणि डिझेलचे दर पुन्हा एकदा वाढले आहेत. मागील पाच दिवसांतील ही चौथी वाढ आहे. पेट्रोल 82 तर डिझेल 81 पैशांनी महागले आहे. आज सकाळी 6 वाजल्यापासून देशात नवे दर लागू झाले आहेत. शुक्रवारीही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर…
Read More...

पेट्रोल डिझेलच्या भावात आज पुन्हा वाढ

पुणे : इंधनाचे दर आज पुन्हा एकदा वाढले आहेत. पुणे शहरात पेट्रोल 81 तर डिझेल 83 पैसे प्रती लिटर वाढले आहे. त्यामुळे पुणे शहरात पेट्रोल 112 रुपये तर डीझेल 94.80 रुपये प्रतिलिटर मिळणार आहे. ऑल इंडिया पेट्रोल डीलर्स असोसिएशनचे अली दारूवाला…
Read More...

महागाई ! पेट्रोल-डिझेल सोबत घरगुती गॅसच्या दरात वाढ

नवी दिल्ली : गेल्या काही महिन्यांपासून ज्या गोष्टीची शक्यता वर्तवली जात होती ती आज झाली आहे. देशात पेट्रोल-डिझेलचे दर आज वाढले आहेत. पेट्रोल-डिझेलच्या दरातील ही वाढ कच्च्या तेलातील वाढीमुळे आणि रशिया-युक्रेन युद्धामुळे झाली आहे. पेट्रोल आणि…
Read More...

रशिया-युक्रेन युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किंमती भडकल्या; पेट्रोलने 110 ओलांडली

नवी दिल्ली : रशिया-युक्रेन संकटामुळे आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये वाढत आहेत. कच्च्या तेलाने प्रति बॅरल $104 ओलांडले आहे. आज 2 मार्च रोजी पेट्रोलियम कंपन्यांनी नवीन दर जाहीर केले आहेत. असे असतानाही आजही देशातील सर्वात स्वस्त…
Read More...