दरोड्याचा उद्देशाने पिलीव घाटात एसटी वर दगडफेक
सातारा : सातारा-पंढरपूर एसटी बसवर पिलीव घाटात अज्ञात हल्लेखोरांनी दरोडा टाकण्याच्या उद्देशाने दगडफेक केली. यात बस चालक जखमी झाला.
मंगळवारी रात्री पंढरपूरमधून प्रवासी घेऊन एसटी बस साताऱ्याकडे येत होती. बस पिलीव घाटातून मार्गस्थ होत…
Read More...
Read More...