फिर्यादीच निघाला घरफोड्याच्या गुन्ह्यातील आरोपी
पिंपरी : सांगवी पोलिसांनी अटक केलेल्या चौघांकडून 9 लाख एक हजार 870 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. विशेष म्हणजे या गुन्ह्यात फिर्यादी यानेच घरफोडी केल्याचे उघडकीस आले. विकी बाजीराव पाटील (20, रा. ढोरेनगर, जुनी सांगवी), तोहेब…
Read More...
Read More...