Browsing Tag

pimpri

देशाच्या स्वाभिमानाची निशाणी तिरंगा डौलाने फडकत राहो!

पिंपरी : भारतवासीयांची आण-बाण आणि शान असलेला, आपल्या देशाच्या स्वाभिमानाची निशाणी असलेला तिरंगा ध्वज असाच डौलाने फडकत राहो यासाठी आपण सर्व कटिबद्ध राहूया, असे आवाहन भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी केले. आज स्वातंत्र्य दिनानिमित्त…
Read More...

चोरीच्या उद्देशाने वृद्ध महिलेचा खून

पिंपरी: छताचे सिमेंटचे पत्रे फोडून घरात घुसलेल्या चोरट्याने वृद्ध महिलेचा खून केला. तसेच घरातील एक लाखाचे दागिने चोरून नेले. ही घटना पिंपरी येथे 31 जुलै रोजी उघडकीस आली. तब्बल आठवडाभराने पिंपरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी…
Read More...

बसने धडक देत नेले फरफटत; दुचाकीस्वाराचा मृत्यू

पिंपरी : भरधाव वेगात जाणाऱ्या बसने एका दुचाकीला धडक दिली. धडक दिल्यानंतर दुचाकीस्वाराला फरफटत नेले. त्यात दुचाकीस्वारगंभीर जखमी झाला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (दि. 29) रात्री पावणे अकरा वाजता गणेश मंदिराच्या…
Read More...

किशोर आवारेंच्या हत्येचा बदल्याचा कट पोलिसांनी उधळला; ४ पिस्तुल, १४ जिवंत काडतुसे जप्त

पिंपरी : जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी हालचाल करणाऱ्या दोघांनापिंपरी- चिंचवड पोलिसांनी अटक केली असून बदल्याचा कट उधळून लावला आहे. आरोपीकडून चार पिस्तूल आणि १४ जिवंतकाडतुसे जप्त करण्यात आली…
Read More...

बाप दाखव नाही तर श्राद्ध घाल असे आमचे सरकार : एकनाथ शिंदे

पिंपरी : राज्यात यापूर्वी सिंचनावर 70  हजार कोटी रुपये खर्च झाले. तरी सिंचन झाले नव्हते. आमच्यासरकारने सिंचन योजना वाढविली असून  आमचे सरकार खोटे काम करत नाही. खोटी आश्वासने देतनाही. बाप दाखव नाही तर श्राद्ध घाल असे हे सरकार असल्याचे…
Read More...

वल्लभनगर आगारात दोन बसमध्ये चेंगरून महिला सहाय्यकाचा मृत्यू

पिंपरी : राज्य परिवहन मंडळाच्या वल्लभनगर आगारात अपघात झाला. आगारात एका बसमधील ऑईल चेक करत असतानादुसऱ्या बसमधील वाहकाने बस सुरु करून पुढे घेतली. त्यात दोन्ही बसची धडक बसली. यामध्ये ऑईल चेक करत असलेल्या महिलासहाय्यकाचा मृत्यू झाला. ही घटना…
Read More...

आषाढी वारी : संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे 11 जूनला प्रस्थान

पिंपरी : महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणाऱ्या विठ्ठलाच्या आषाढी पालखी सोहळ्याची घोषणा झाली आहे. त्यानुसार संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे 11 जून रोजी आंळदीहून पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे. आळंदी देवस्थान संस्थानाने हा कार्यक्रम जाहीर…
Read More...

मैत्रिणीचा संशयास्पद मृत्यू; मित्राची गळफास घेऊन आत्महत्या

पिंपरी : येरवडा येथे  एका अल्पवयीन मुलीचा संशयास्पदरित्या मृतदेह सापडला होता. त्यानंतर तिच्यावर अंत्यसंस्कार केल्यानंतर मित्राने खराळवाडी येथे राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. हि घटना आज (शुक्रवारी) दुपारी घडली. जयेश रामदास…
Read More...

आमदार लक्ष्मण जगताप यांना चंद्रशेखर बावनकुळे, अनिल बोंडे, रामदाल तडस, भीमराव तापकीर, संतोष दानवे,…

पिंपरी : चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय दिवंगत आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या कुटुंबियांच्या सांत्वनासाठी राज्यातील अनेक नेत्यांनी मंगळवारी (दि. १०) त्यांच्या पिंपळेगुरव येथील निवासस्थानी भेट दिली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष व आमदार…
Read More...

3 लाखाची मागणी, दोन लाखात ‘सेटल’; लाचेची मागणी प्रकरणी अधिकाऱ्यावर गुन्हा

पिंपरी : पिंपरी पोलिस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या तक्रारी अर्जावरून आरोपी न करण्यासाठी तसेच सदरील अर्ज दिवाणी बाब म्हणून फाईल करण्यासाठी 3 लाख रूपयाची मागणी करुन  2 लाखात ‘सेटल’ केल्याप्रकरणी पिंपरी पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षकावर पुणे…
Read More...