Browsing Tag

pimpri-chinchwad

…मग पिंपरी पालिकेतील स्थायी समिती अध्यक्षाला घोटाळ्यामध्येच पकडले होते ना; मुख्यमंत्र्यांचा…

पिंपरी : महापालिकेत घोटाळा, मुंबई महापालिकेत घोटाळा म्हणता मग पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भाजपच्या स्थायी समिती अध्यक्षाला अँन्टीकरप्शनने पकडले ते काय होते? घोटाळ्यातच पडकले होते ना, असा सवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत केला.…
Read More...

पुणे, पिंपरी-चिंचवड आणि औरंगाबाद मनपाच्या प्रभाग रचनेचा आराखडा सादर करण्यास मुदतवाढ

पुणे : आगामी महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने प्रभागांचा कच्चा आराखडा सादर करायची मुदत उद्या ( दि.३०) संपुष्टात येत आहे. मात्र आद्यप प्रभाग रचना व परिशिष्ठांचे कामच पूर्ण न झाल्याने आराखडा सादर करण्यास राज्य निवडणूक आयोगाने 6 डिसेंबरपर्यंत…
Read More...

दिग्दर्शक अनुराग आणि तापसीची चौकशी पिंपरी चिंचवड शहरात सुरु

पिंपरी : दिग्दर्शक अनुराग कश्यप आणि तापसी पन्नू मागे आयकरचा ससेमिरा सुरूच आहे. अनुराग, तापसीची चौकशी पिंपरी चिंचवडमधील हॉटेलमध्ये सुरु आहे. फँटम फिल्मला अधिकचा नफा झालेला असताना कमी दाखवून कर चोरी केल्याच्या आरोपाखाली सध्या आयकर विभागाकडून…
Read More...

भाजपचे नाराज १२ ते १५ नगरसेवक राष्ट्रवादीच्या संपर्कात आहेत : संजोग वाघेरे

पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती सभापती पदासाठीचा भाजपचे नितीन लांडगे व राष्ट्रवादीचे प्रवीण भालेकर यांनी अर्ज भरला आहे. शुक्रवार ( दि .०५ ) मार्च रोजी ही निवडणुक होणार असून आज वेळेत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची…
Read More...

पिंपरी चिंचवड शहरात कोरोनाच्या रुग्ण संख्येत वाढ; दिवसभरात आढळले 227 नवीन रुग्ण

पिंपरी : पिंपरी चिंचवड मध्ये मागील दोन-तीन दिवसांत रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. शहरात गेल्या 24 तासात 227 नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. तर दिवसभरात 34 जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. गेल्या 24…
Read More...

सराईत गुन्हेगारांकडून घरफोडीचे सात गुन्हे उघडकीस; वाकड पोलिसांची कामगिरी

पिंपरी : वाकड पोलिसांनी माईनॉरिटीज सुरक्षा महासंघ-नॅशनल पार्टीचा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष याला अटक केली. त्याच्यासह इतर साथीदारांकडून 6 लाख 87 हजार 650 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आले. तसेच घरफोडीचे सात गुन्हेही उघडकीस आणले आहेत.…
Read More...

पिंपरी चिंचवड शहरात कोरोना लासिचा चांगला प्रतिसाद

पिंपरी : कोरोणा महामारीने जगभरात थैमान घातले होते.त्यावर उपाय म्हणून लॉकडाऊन झाला खरा पण त्याने सुद्धा काही रुग्ण कमी झाले नाही. कितेत दिवसांच्या प्रयत्नांना यश आले.आणि कोरोना वरील लसीचा शोध लागला. आज पासुन देशभरात लसीकरणाला…
Read More...

सराईत चोरट्याच्या नादाला लागून चोरल्या दुचाकी

पिंपरी : एका सराईत चोरट्याच्या नादाला लागून तीन अल्पवयीन मुलांनी दुचाकी चोरल्या. भोसरी पोलिसांनी सापळा रचून एकाला अटक केली आणि त्यांच्याकडून 10 लाख 55 हजार रुपये किमतीच्या 25 दुचाकी जप्त केल्या आहेत. पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी…
Read More...

धक्कादायक! सहकाऱ्याकडूनच जीम ट्रेनर तरुणीवर बलात्कार

पुणे : पुणे शहरातील चंदनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जिम ट्रेनर तरुणीवर बलात्कार झाल्याचा प्रकार उघडकीस आलाय. विशेष म्हणजे या तरुणीच्या सहकाऱ्यानेच शीतपेयात गुंगीचे औषध देऊन बेशुद्ध झाल्यानंतर हा बलात्कार केला. खराडी परिसरात असणाऱ्या एका…
Read More...

तळवडेतील ‘डिअर पार्क’च्या जागेचे महापालिकेकडे हस्तांतरण!

पिंपरी : राज्यातील पहिला डिअर पार्क आणि प्राणी संग्रहालयाच्या आरक्षित जागेचे हस्तांतरण महापालिका प्रशासनाकडे करण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय राज्य शासनाच्या वनविभागाने घेतला आहे. याबाबत गुरुवारी महसूल व वनविभागाने अद्यादेश जारी…
Read More...