Browsing Tag

PM Narendra Modi

राज्यपालांवर निश्चित कारवाई होईल : खासदार उदयनराजे भोसले

नवी दिल्ली : राज्यातील भाजप खासदारांनी आज पंतप्रधान मोदींची भेट घेतली. भेटीत छत्रपती शिवाजी महाराजांबाबत अवमानजनक वक्तव्य केले म्हणून राज्यपाल भगतसिंह कोश्यारींवर कारवाईची मागणी खासदारांनी केली. यावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारींवर निश्चित…
Read More...

सर्वपक्षीय बैठकीत सहभागी झाले मुख्यमंत्री शिंदे, केजरीवाल, स्टॅलिन आणि ममता बॅनर्जी

नवी दिल्ली : जी 20 परिषदेच्या तयारीसंदर्भात सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय बैठक झाली. राष्ट्रपती भवनाच्या सांस्कृतिक केंद्रात ही बैठक पार पडली आहे. सर्वपक्षीय बैठकीला संरक्षण मंत्री अमित शाह, भाजप अध्यक्ष…
Read More...

समृद्धी महामार्गाचे लोकार्पण ११ डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते

मुंबई : समृद्धी महामार्गाचे लोकार्पण येत्या ११ डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत असल्याची माहिती राज्य रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांनी दिली आहे. १ मे २०२२ पर्यंत…
Read More...

15 वर्षांपेक्षा जुन्या गाड्या भंगारात, मोदी सरकारचा महत्त्वाचा निर्णय

नवी दिल्ली : गेल्या काही वर्षांपासून रस्त्यावर वाहतूक कोंडीची समस्या वाढली आहे. त्यासोबतच प्रदुषणाचा वाढता धोका अनेक आजारांना आमंत्रण देत आहेत. त्यामुळे यासगळ्याला आळा घालण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने मोठं पाऊल उचलं आहे. आता 15…
Read More...

रुग्णवाहिकेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी थांबवला ताफा

हिमाचल प्रदेश : तीन दिवसांत हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. त्यामुळे राज्यात प्रचार शिगेला पोहोचला आहे. एकीकडे भाजपानं सत्ता कायम राखण्यासाठी प्रतिष्ठा पणाला लावलेली असताना दुसरीकडे काँग्रेसनं भाजपाला दे धक्का…
Read More...

अयोध्येत साजरी झाली अभूतपूर्व दिवाळी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली शरयू तटी आरती

आयोध्या : दिवाळीच्या पूर्वसंध्येला दीपोत्सव कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी अयोध्येत आलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, यापूर्वी प्रभू रामाच्या अस्तित्वावर प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. त्या साखळ्या आम्ही तोडल्या आहेत. यावेळी पीएम…
Read More...

पंतप्रधान मोदींनी मल्लिकार्जुन खर्गेंचे काँग्रेस अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल केले अभिनंदन

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसापासून काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीची चर्चा सुरू आहे. आज अखेर या चर्चांना पूर्णविराम मिळाला. काँग्रेसचे ज्येष्ठनेते मल्लिकार्जुन खर्गे या निवडणुकीत विजय झाला. खर्गे यांना तब्बल ७ हजार ८९७…
Read More...

आजपासून इंटरनेट सुस्साट, ‘या’ शहरात मिळेल 5G सेवा

आज इंटरनेट क्रांती झाली. दावा केला जात आहे की, ही सेवा पूर्ण क्षमतेने सुरु झाल्यानंतर इंटरनेट अधिक वेगवान होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ही सेवा आजपासून सुरु झाली. देशातील 13 शहरांमध्ये 5G सेवा सुरु करण्यात येणार आहे.…
Read More...

पंतप्रधानांच्या वाढदिवशी शेतकऱ्याची आत्महत्या; आता तरी मोदी सरकार जागे होणार का?

मुंबई : आंधळे... बहिरे.. मुके झालेल्या मोदीसरकारला महागाई, बेरोजगारी, शेतकर्‍यांच्या व्यथा दिसत नाही म्हणूनच शेतकरी त्यांच्या वाढदिवशी आत्महत्या करत असून आता तरी मोदी सरकार जागे होणार का? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते…
Read More...

नौदल ध्वज छत्रपती शिवाजी महाराजांना समर्पित : पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी देशातील पहिली स्वदेशी विमानवाहू युद्धनौका INS विक्रांत नौदलाकडे सुपूर्द केली. त्यांनी नवीन नौदल ध्वजाचेही अनावरण केले. पूर्वी गुलामगिरीचे प्रतीक होते, ते काढून टाकण्यात आले आहे. नवीन नौदल…
Read More...