Browsing Tag

PM Narendra Modi

गांधी, भोस, आंबेडकर यांचे स्मरण करण्याची वेळ : पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली : आज संपूर्ण देश स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव साजरा करत आहे. त्यापार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून नवव्यांदा राष्ट्रध्वज फडकवला. यावेळी 21 तोफांची सलामीही देण्यात आली. लाल किल्ल्यावरुन देशावासियांना…
Read More...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी घेतली पंतप्रधान मोदी यांची भेट

नवी दिल्ली : कालपासून दिल्ली दौर्‍यावर असलेले राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सायंकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 7, लोक कल्याण मार्ग या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. पंतप्रधानांची भेट…
Read More...

‘अजित पवार उपमुख्यमंत्री, पुण्याचे पालकमंत्री आहेत याचे भान हवे होते’

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज (मंगळवार) देहूत शिळा मंदिराचं लोकार्पण झालं. यावेळी आयोजित कार्यक्रमात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वारकऱ्यांना संबोधित केलं. मात्र मंचावर उपस्थित असलेले…
Read More...

विकास आणि वारसा दोन्ही सोबत पुढे नेण्यासाठी एकत्रित प्रयत्न हवेत -प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

देहू : देशात आधुनिक तंत्रज्ञान आणि पायाभूत सुविधांचा विकास होत असताना विकास आणि देशाचा वैभवशाली प्राचीन वारसा सोबत पुढे नेण्यासाठी एकत्रित प्रयत्नांची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केले. देहू येथे आयोजित…
Read More...

संत तुकाराम महाराजांचे शिळा मंदिर हे भक्ती आणि शक्तीचे केंद्र नसून संपूर्ण भारताचे आधार केंद्र आहे :…

देहू : ज्या शिळेवर संत तुकाराम महाराजांनी तेरा दिवस तपश्चर्या केली, त्याचे उद्घाटन करण्याचे मला भाग्य लाभल्याचे त्यांनी सांगितले. ही केवळ शिळा नाही तर भक्ती आणि ज्ञानाचा आधार शिळा आहे. हे मंदिर केवळ भक्ती आणि शक्तीचे केंद्र नाही, तर संपूर्ण…
Read More...

उपमुख्यमंत्री अजित पवारांना भाषण करण्यापासून कोणी रोखलं?

देहू : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज देहुतील संत तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिराचं लोकार्पण करण्यात आलं. त्यानंतर माळवाडीत राज्याच्या कानाकोप-यातून आलेल्या वारकऱ्यांची संवाद सभा घेण्यात आले. या सभेला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित…
Read More...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेसाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देहू गाव येथील शिळा मंदिर आणि जगतगुरु संत तुकाराम महाराजांच्या मूर्तीचा लोकार्पण सोहळा होणार आहे. यासाठी उद्या नरेंद्र मोदी देहूगावात येणार आहेत. मोदींच्या सुरक्षेसाठी पिंपरी चिंचवड पोलिसांनी मोठा…
Read More...

पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे येणार एकाच व्यासपीठावर

मुंबई : राज्यात भाजप आणि शिवसेनेतील राजकीय वाद विकोप्याला पोहचला आहे. अश्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे उद्या (ता. १४ जून) अनेक महिन्यांनंतर एकाच मंंचावर एकत्र येत आहे. मुंबईतील राजभवनामधील क्रांतिकारी गॅलरीचे…
Read More...

तुकाराम महाराज मंदिर भाविकांसाठी दोन दिवस बंद

पुणे : श्री संत तुकाराम महाराजांच्या मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यासाठी मंगळवारी (दि.14) पंतप्रधान नरेंद्र मोदी देहू दौऱ्यावर येत आहेत. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव 12 जून सकाळी 8 वाजल्यापासून 14 जून सायंकाळी 5 वाजेपर्यंत देहूगाव येथील श्री…
Read More...

पंतप्रधान नरेंद्र मोदी 40 हजार वारकऱ्यांशी संवाद साधणार

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी 14 जून रोजी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांची जन्मभूमी असणाऱ्या देहू नगरीत ते शिळा मंदिराचे लोकार्पण करणार आहेत. या कार्यक्रमाची तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे. संपूर्ण देहूनगरी…
Read More...