रविवार पासून नागरिकांसाठी ‘मेट्रो’ सुरु
पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी (दि.6) पुणे दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या हस्ते पुणे मेट्रोचे उद्घाटन होणार आहे. उद्घाटन झाल्यानंतर त्याच दिवसांपासून लगेच पिंपरी – चिंचवड ते फुगेवाडी व वनाज ते गरवारे हे दोन मार्ग व्यावसायिक तत्त्वावर…
Read More...
Read More...