Browsing Tag

police commisnar

आळंदीत लाठीमार झालेला नाही : पोलीस आयुक्त चौबे

पिंपरी : पालखी प्रस्थान सोहळा हा दरवर्षी आयोजित होतो. आजही मानाच्या 56 पालख्या आल्या होत्या. गेल्यावर्षी चेंगराचेंगरीची स्थिती निर्माण झाली होती आणि त्यावेळी काही महिला सुद्धा जखमी झाल्या होत्या. त्यामुळे यावर्षी प्रधान जिल्हा न्यायाधीश,…
Read More...

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तपदी विनय कुमार चौबे तर पुणे पोलीस आयुक्तपदी रितेश कुमार

मुंबई : राज्य पोलिस दलातील तब्बल 30 वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांच्या बदल्या आज (मंगळवार) गृह विभागाने केल्या आहेत. त्यामध्ये पुण्याचे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची देखील बदली झाली आहे. पुण्यात सीआयडी प्रमुख आणि अप्पर पोलिस महासंचालक रितेश…
Read More...

पोलीस आयुक्तांनीच केली शहरातील अवैध धंद्याची ‘पोलखोल’

पिंपरी : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत सुरु असलेल्या अवैध धंद्यावर स्वतः पोलीस आयुक्तांनी जाऊन पाहणी केली आणि कारवाई करण्यास सांगितले. यामुळे गुन्हे शाखेचे आणि स्थानिक पोलिसांची एकच धांदल उडाली. शहरात देहूरोड, निगडी आणि वाकड या…
Read More...

पोलीस आयुक्तांच्या नावानेच पोलिसांनाच फसविण्याचा प्रयत्न

पिंपरी : पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या नावाने शहर पोलीस दलातील वरिष्ठ अधिका-यांना मेसेज केले.तसेच सायबर सेलमधील एका पोलीस कर्मचा-याला गिफ्ट कार्ड देण्याच्या बहाण्याने फसवणुकीचा प्रयत्न केला. हा प्रकार गुरवारी (दि.18) सकाळी दहा ते…
Read More...