पोलीस आयुक्तालयात वाहन खरेदीसाठी दोन कोटीचा निधी : चंद्रकांत पाटील
पिंपरी : पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचा आढावा शुक्रवारी घेतला. यावेळी आयुक्तालयासाठी लागणाऱ्या वाहनांच्या खरेदीसाठी 2 कोटीच्या निधीला मान्यता दिली आहे. तसेच यावेळी दामिनी पथक कार्यान्वित केले आहे.…
Read More...
Read More...