Browsing Tag

Police raid

अंधेरी येथील डान्स बार मध्ये रिमोट कंट्रोल भुयारी मार्ग

मुंबई: मुंबईतील अंधेरी येथे एका डान्स बारमध्ये पोलिसांची रेड पडल्यावर बाहेर जाण्यासाठी एक भुयारी मार्ग तयार करण्यात आला आहे. याचे ऑपरेटिंग रिमोट कंट्रोल वर केले जाते. पोलिसांनी छापा टाकून १७ बार गर्लची सुटका केली. डान्स बारमध्ये तयार…
Read More...

पिंपरी-चिंचवड शहरात पोलिसांची मोठी कारवाई; 200 तरुण-तरुणी ताब्यात

पिंपरी : पिंपरी चिंचवड पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाने शनिवारी रात्री मोठी कामगिरी केली असून सुमारे 200 तरुण-तरुणींना ताब्यात घेतले आहे. जगताप डेअरी परिसरातील ऑलो गॅस्ट्रो लॉज आणि एटीन डिग्री रुफ टॉप हॉटेल अँड बारवर पोलिसांनी छापा…
Read More...

कोंढव्यातील हुक्का पार्लरवर पोलिसांचा छापा

पुणे : पोलिसांनी कोंढवा येथील हुक्का पार्लवर छापा टाकुन कारवाई केली आहे. या ठिकाणाहून 4 हुक्का पार्लर सील, चार चिलीम व इतर साहित्य असा 35 हजार 600 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आले आहे. हॉटेल क्लब 24 वर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने…
Read More...

सिंहगडाच्या पायथ्याशी सुरु असलेल्या पार्टीवर पोलिसांचा छापा

पुणे : कोरोना आणि अतिवृष्टीमुळे राज्यासह पुणे जिल्ह्यात तणावाचे वातावरण आहे. जिल्ह्यात संचारबंदी असताना सिंहगड किल्ल्याच्या पायथ्याशी सुरु असलेल्या ओल्या पार्टीवर पोलिसांनी छापा टाकला. हॉटेल मालकासह 6 पुरूष व 4 महिलांवर गुन्हा दाखल केला…
Read More...

चार पोलीस ठाण्याच्या हद्दीतून तब्बल अडीच किलो गांजा जप्त

पिंपरी : पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत पाच ठिकाणी छापे मारून पोलिसांनी तब्बल सुमारे अडीच किलो गांजा जप्त केला आहे. ही कारवाई चिखली, भोसरी, चिंचवड येथे प्रत्येकी एक तर हिंजवडी परिसरात दोन ठिकाणी करण्यात आली. चिंचवड पोलिसांनी…
Read More...

अश्लील गाण्यांवर नाचणाऱ्या तरुणींवर सुरु होती पैश्यांची उधळण; पोलिसांनी टाकली धाड…

सोलापूर : कोरोना आणि लॉकडाऊन सारख्या भीषण काळात हॉटेल मध्ये 'डीजे'च्या तालावर नाचणाऱ्या तरुणींवर पैसे उधळणाऱ्या 'डान्स बार' हॉटेल पॅराडाइजवर शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी छापा टाकला. पोलिसांनी २९ इसमांना ताब्यात घेऊन ४९…
Read More...

मार्केटयार्ड मध्ये उचभ्रू जुगार अड्यावर छापा; माजी नगरसेवक, प्रतिष्ठीत व्यक्ती ताब्यात

पुणे :  मार्केटयार्ड येथील एका बंगल्यात सुरू असलेल्या जुगारावर पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली आहे. पोलिसांनी पुणे शहरातील प्रतिष्ठीत व्यक्ती तसेच पिंपरी चिंचवड शहरातील माजी नगरसेवकासह 19 जणांना ताब्यात घेऊन 53 हजार रुपयांची रोकड व चार…
Read More...

जुगार अड्डयावर छापा; 63 जणांना पोलिसांनी पकडल

पुणे : लष्कर पोलीस ठाण्याच्या हद्दीत 4 मजली इमारतीत सुरू असलेल्या जुगार अड्डयावर गुन्हे शाखेच्या पथकाने छापा मारून 63 जणांना पकडले आहे. यामुळे शहरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी लष्कर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.…
Read More...

हुक्का पॉट, हुक्का फ्लेवरची विक्री करणाऱ्या हॉटेलवर छापा

पिंपरी : राजरोसपणे हुक्का सुरु असलेल्या सुसगाव येथील मकाऊ हॉटेलवर हिंजवडी पोलिसांनी छापा मारला. त्यात पोलिसांनी १२ हजार ३०० रुपयांचे साहित्य जप्त केले आहे. नवनाथ भारत मोरे (२६, रा. नखातेवस्ती, रहाटणी) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव…
Read More...