Browsing Tag

Police

पनवेल-नवी मुंबईत 600 हून अधिक पोलिसांच्या अंतर्गत बदल्या

मुंबई : पनवेल आणि नवी मुंबईत पाच वर्षापेक्षा अधिक कार्यकाळ पूर्ण केलेल्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची बदली करण्यात आली आहे. 600 हून अधिक पोलिसांची आयुक्तालयाच्या अंतर्गत बदली करण्यात आली आहे. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील 646…
Read More...

बिर्याणीसाठी आपल्या हद्दीत पण पैसे द्यायचे का, आपण ?, महिला पोलीस अधिकाऱ्यांची ऑडियो क्लिप व्हायरल

पुणे : पुण्यातील एका महिला पोलीस अधिकाऱ्याचं फोनवरील संभाषण चांगलंच व्हायरल होत आहे. पुण्यातील एका डीसीपी मॅडमला शहरातील प्रसिद्ध हॉटेलची बिर्याणी हवी आहे, मात्र पैसे न देता. याची ऑडिओ क्लिप चांगलीच व्हायरल होते आहे. डीसीपी मॅडमच्या या…
Read More...

आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल

सांगली : भाजपचे विधान परिषदेतील आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात विटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आपत्ती व्यवस्थापन कायद्याचा भंग केल्या प्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सांगलीच्या खानापूर तालुक्यातील बाणूरगड…
Read More...

राज्यात 12 हजार 200 पदांसाठी पोलीस भरती; लवकरच 5200 पदांसाठी भरती

औरंगाबाद: राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या पोलीस दलातील भरतीबाबत मोठी घोषणा केली आहे. ते सध्या औरंगाबादच्या दौऱ्यावर आले आहेत. यावेळी प्रसार माध्यमांशी त्यांनी संवाद साधला. महाराष्ट्र पोलीस दलात…
Read More...

लग्नाचे आमिष दाखवून नातेवाईक तरुणीवर बलात्कार, पोलीस कर्मचारी अटकेत

पुणे : लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार केल्या प्रकरणी मुंबई पोलिस दलातील एका पोलिस कर्मचाऱ्याला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. मागील दीड वर्षापासून हा प्रकार सुरू होता. आरोपीने पीडित तरुणीसोबत शारीरिक संबंध ठेवताना तिची…
Read More...

वारकरी सांप्रदायातील अग्रणी कीर्तनकार बंडातात्या कराडकर नजरकैदेत

पिंपरी : वारकरी सांप्रदायातील अग्रणी कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांना पिंपरी-चिंचवड पोलिसांनी नरजकैद केले आहे. तसेच, पोलिसांसोबत बंडातात्या आता गाडीमधून पंढरपुरच्या दिशेने रवाना झाले आहेत. कोरोना नियम डावलून पायी वारीला सुरूवात केल्यामुळे…
Read More...

रक्षकच झाले भक्षक; पोलीस अधिकाऱ्याचे पातळीहीन कृत्य

नागपूर : पोलीस अधिकाऱ्याने पातळीहीन कृत्य केले।असून पोलीस खात्याला काळीमा फासण्याचे काम केले आहे. तीन महिला होमगार्डने वरिष्ठ पोलीस निरीक्षकाविरुद्ध अश्लीलचाळे केल्याची तक्रार दिली आहे. यशोधरानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक…
Read More...

सहकाऱ्याला मारहाण करणाऱ्या पोलिसाचे निलंबन

पुणे : आपल्या ड्युटीची जागा सोडून दुसऱ्या ठिकाणी जात पोलीस कर्मचाऱ्याला भररस्त्यात शिवीगाळ आणि मारहाण करणाऱ्या एका पोलिस कर्मचाऱ्याचे निलंबन करण्यात आले. १० मे रोजी कोथरूड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पौड रस्त्यावर हा प्रकार घडला.…
Read More...

पोलीसांच्या कार्यक्षमता आणि मनोबलवृद्धीसाठी राज्यात विभागवार पोलीस प्रशिक्षण केंद्रे सुरु करावीत :…

मुंबई : महाराष्ट्राचे पोलीस दल हे देशातील सर्वोत्तम पोलीस दल असून ते जागतिक स्तरावर सर्वोत्तम ठरण्यासाठी प्रशिक्षणाच्या माध्यमातून त्यांची कार्यक्षमता वाढवण्यात यावी, त्या माध्यमातून त्यांचे मनोबल वाढवण्यात यावे असे आवाहन करतांना…
Read More...

पोलीस उपनिरीक्षकासह 5 पोलिसांचे निलंबन

पुणे : पुणे पोलीस दलातील एका पोलीस उपनिरीक्षकासह 5 पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त डॉ. जालिंदर सुपेकरनयांनी केली आहे. पोलीस उपनिरीक्षक सचिन प्रल्हाद निंबाळकर, पोलीस हवालदार बाळू रामचंद्र मुरकुटे,…
Read More...