Browsing Tag

Police

रावसाहेब दानवेंच्या जनसंपर्क कार्यालयाची झडती घेणारे 5 पोलीस निलंबित; मंत्र्याच्या तक्रारीनंतर…

जळगाव : भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे झडती घेतल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी तक्रार केली होती या तक्रारीनंतर मात्र पोलिसांनी कारवाई करत दानवे यांच्या जाफराबाद येथील…
Read More...

‘बजाज फायनान्स’च्या नावाने सुरू असलेल्या बनावट कॉल सेंटर वर छापा

मुंबई : बजाज फायनान्स कंपनीचे लोन देण्याचे नावाने लोकांना आगाऊ पैसे भरण्यास लावून फसवणूक करणाऱ्या टोळीला पोलिसांनी जेरबंद केले आहे. विशेष म्हणजे या टोळीने लोकांना आकर्षित करण्यासाठी तयार केलेल्या बनावट कॉल सेंटरवर छापा टाकून…
Read More...

पोलीस निरीक्षकाकडून महिला कर्मचाऱ्यावर बलात्कार

वाशिम : वाशिम मधील महिला पोलीस शिपायावर बलात्कार केल्याप्रकरणी नांदेडच्या पोलीस निरीक्षकावर गुन्हा  दाखल करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखा वाशिम येथे कार्यरत असलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्यावर बलात्कार करुन मारहाण केल्याचा आरोप पोलीस…
Read More...

वरिष्ठ पोलीस निरीक्षकासह 8 पोलीस तडकाफडकी निलंबित

पुणे : पुणे लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेंद्रसिंग गौड यांच्यासह पोलीस ठाण्यातील 8 पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. अप्पर पोलीस महासंचालक कार्यालयाकडून हे निलंबन झाले आहे. आरोपींवर तात्काळ कारवाई न करता…
Read More...

वर्दीतील माणुसकी ! जखमी महिलेला ४ किलोमीटर झोळीतून नेले

पिंपरी : धावत्या रेल्वेची धडक बसल्याने रेल्वे लाईन ओलांडत असणाऱ्या ४२ वर्षीय महिला गंभीर जखमी झाल्या. यावेळी लोहमार्ग पोलिसांनी माणुसकी दाखवत जखमी महिलेला चार किलोमीटर झोळीतून स्वतःच्या खांद्यावर नेले. यामुळे त्या महिलेचे प्राण…
Read More...

कार भाड्याने लावण्याचे आमिष दाखवून परस्पर विक्री; 6 आरोपी जेरबंद, 16 कार जप्त

पिंपरी : कार भाड्याने देण्याचे अमिष दाखवून कारची परस्पर विक्री करणा-या 6 जणांना चिंचवड पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्याजवळून 1 कोटी 20 लाख 20 हजार किंमतीच्या सोळा कार जप्त करण्यात आल्या आहेत. आरोपी संबंधितांना कार भाड्याने लावण्याचे…
Read More...

लाच प्रकरणाच्या चौकशीत पोलिस उपनिरीक्षक निलंबीत

पुणे : वाहतूक शाखेत कर्तव्यास असलेल्या आणि पोलिस उपायुक्त यांचे तात्पुरते रीडर म्हणून काम करत असताना 3.60 लाख रुपयांची लाच मागितल्याच्या प्रकरणात उपनिरीक्षकाचे (Sub-inspector) निलंबन  करण्यात आले आहे. प्रथामिक चौकशीनंतर ही कारवाई करण्यात…
Read More...

डॉक्टरला मारहाण प्रकरणी पोलिसास अटकपूर्व जामीन मंजूर

पुणे : बाणेर येथील कोव्हीड सेंटरमध्ये कार्यरत असलेल्या डॉक्टरांसह व नर्सिंग स्टाफ मारहाण केल्याचा आरोप असलेल्या सचिन सिद्धेश्वर गायकवाड या पोलिस कर्मचाऱ्यास न्यायालयाने तात्पुरता अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. सत्र न्यायाधीश श्रीमती ए.व्ही.…
Read More...

पोलिसाची कोविड सेंटरमधील डॉक्‍टर, सुरक्षा अधिकाऱ्यास शिवीगाळ,मारहाण

पुणे : बाणेर येथील डेडीकेटेड कोविड सेंटरमधील डॉक्‍टर, सुरक्षा अधिकाऱ्यास शिवीगाळ करून मारहाण करणाऱ्यांमध्ये एका पोलिस कर्मचाऱ्याचाही सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे. संबंधीत पोलिस कर्मचारी हा गुन्हे शाखेच्या युनीट तीनमध्ये कार्यरत आहे.…
Read More...

पुणे पोलिसांनी मानले जॅकलीन फर्नांडीसचे आभार

पुणे : कोरोनाच्या संकट काळात अनेकजण मदतीसाठी पुढे येत आहेत. अभिनेत्री जॅकलीन फर्नांडीस ही मदतीला पुढे आली आहे. या मदतीसाठी पुणे पोलिसांनी जॅकलीन फर्नांडीसचे आभार मानले आहेत. जॅकलीनने आपल्या सोशल मीडिया हँडलवर मेहनती पुणे पुलिस दलासाठी…
Read More...