Browsing Tag

Police

सहाय्यक पोलिस निरीक्षकासह 3 पोलिस तडकाफडकी निलंबित, पोलिस अधीक्षकांची थेट ‘अ‍ॅक्शन’

सोलापूर : वाळूची गाडी सोडून देणा-या तसेच वाढदिवसानिमित्त मैदानात डीजे लावून नाच करणा-या 3 पोलीस अधिकारी आणि कर्मचा-यांना पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते यांनी निलंबित केले आहे. यामुळे पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. सहायक पोलीस…
Read More...

मांसाहारी जेवण दिले नाही म्हणून पोलीस निरीक्षकाची डब्बेवाल्याला मारहाण

सोलापूर : जेवणाच्या डब्यात मांसाहारी जेवण का आणले नाही? असा जाब विचारत पोलीस निरीक्षकाने डबेवाल्याला बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. सोमवारी (दि. 8) रात्री पावणे दहाच्या सुमारास सोलापूरात ही घटना घडली. याप्रकरणी डब्बेवाल्याच्या…
Read More...

जुगार अड्ड्यावर छापा; भाजप नगरसेविकेच्या पतीसह आठ जणांच्या विरोधात गुन्हा

पिंपरी : वाकड पोलिसांनी पडवळनगर, थेरगाव येथे घरात सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा मारुन भाजप नगरसेविकेच्या पतीसह आठ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. मुरली ईश्वरदास येलवाणी (65, रा. काळेवाडी), विनोद यशवंत मिरगणे (38, रा. थेरगाव),…
Read More...

कुंटणखाण्यात डामलेल्या महिलेची झाली सुटका

पुणे : चांगली नोकरी लावण्याचे आमिष दाखवत ४५ वर्षीय महिलेला बुधवार पेठेतील कुंटणखाण्यात व्यवसाय करण्यास पाठवलेल्या महिलेची एका ग्राहकाच्या सजकतेमुळे मुलाने सुटका केली. संबंधित ४५ वर्षीय महिलेला दोन मुले आहेत. नोकरी देण्याच्या आमिषाने…
Read More...

जळगाव वसतिगृहातील ‘त्या’ प्रकरणाचे सत्य आले बाहेर

मुंबई : राज्यभरात गाजत असलेल्या जळगाव वसतीगृह प्रकरणातील सत्य बाहेर आले आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशीत जळगाव वसतीगृहात पोलिसांकडून महिलांना नग्न करुन नाचवण्यात आल्याचा प्रकार घडलाच नसल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणात होत…
Read More...

जळगावमधील पोलिसांच्या ‘त्या’ कृत्यावरुन विरोधी पक्षाने सरकारला धारेवर धरले

मुंबई : विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशीही विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारला धारेवर धरले. जळगाव येथील शासकीय आशादीप महिला वसतिगृहात काही पोलीस कर्मचारी व इतर बाहेरच्या पुरुषांकडून मुलींना कपडे काढून नृत्य करायला भाग…
Read More...

धक्कादायक…. पोलिसांनी शासकीय वसतिगृहातील मुलींना कपडे काढून नाचवले

जळगाव : शरमेने मान खाली घालावी असे कृत्य जळगाव मध्ये पोलिसांनी केले आहे. तपासणीच्या नावाखाली महिला वसतीगृहात जाऊन मुलींना कपडे काढून डान्स करायला लावला आहे. या घनटनेमुळं जिल्ह्यातील सामाजिक संस्था न्याय मागत आहेत. यासंदर्भात सामाजिक…
Read More...

लस घेतल्यानंतरही एकाच ठाण्यातील 6 पोलिसांना ‘कोरोना’ची बाधा, चिंता वाढली

अहमदनगर : कोरोनाची लस घेतल्यानंतरही पुन्हा कोरोनाची लागण होत असल्याचे उघड झाले आहे. अहमदनगर जिल्ह्यातील बेलवंडी (ता.श्रीगोंदा) पोलिस ठाण्यातील सहा पोलिसांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. सध्या हे पोलिस घरीच विलगीकरणात आहेत.…
Read More...

गजानन मारणेच्या साथीदारांची धरपकड सुरुच

पुणे : तळोजा कारागृहातून सुटल्यानंतर जंगी मिरवणुक काढून पोलिसांना शह देण्याचा प्रयत्न करणार्‍या कुख्यात गजानन मारणे याच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हे दाखल करुन त्या रॅलीत सहभागी झालेल्यांवर कारवाईचा सपाटा लावला आहे. सीसीटीव्ही, व्हॅट्सअप…
Read More...

भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर गुन्हा दाखल

जेजुरी : शासकीय कामात अडथळा, जमावबंदीचे उल्लंघन आणि पोलिसांशी झटापट केल्या प्रकरणी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर जेजुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोपीचंद पडळकर यांनी त्यांच्या काही कार्यकर्त्यांसह जेजुरी…
Read More...