डॉक्टर महिलेने लावला रुग्णाला कोट्यावधीला चूना
पुणे : उपचाराच्या नावाखाली डॉक्टर महिलेने रुग्णाची 1 कोटी 48 लाखांची फसवणूक केली. ही धक्कादायक घटना पुण्यात उघडकीस आली आहे. ही घटना 2017 ते डिसेंबर 2020 कालावधीत घडली आहे.
याप्रकरणी वानवडी पोलिसांनी महिला डॉक्टरविरोधात गुन्हा…
Read More...
Read More...