Browsing Tag

Police

राज्यातील 119 पोलीस उप अधीक्षक, सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या बदल्या

मुंबई : राज्य गृह विभागाने राज्य पोलिस दलातील तब्बल 119 पोलिस उप अधीक्षक / सहाय्यक पोलिस आयुक्त दर्जाच्याअधिकार्‍यांच्या सर्वसाधारण बदल्या केल्या आहेत. त्यामध्ये पुणे शहर, पिंपरी-चिंचवड, पुणे ग्रामीण, पुणे अ‍ॅन्टी करप्शन…
Read More...

पंचतारांकित हॉटेल मधील वेश्या व्यवसायावर छापा; चार मुलींची सुटका

पुणे : पुणे रेल्वे स्टेशन परिसरात एका पंचतारांकित हॉटेलमध्ये वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागास मिळाली होती. त्यानुसार पोलिसांच्या पथकाने या ठिकाणी छापेमारी करून उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल आणि दिल्ली…
Read More...

पुणे पोलिसांची मोठी कारवाई; 2 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त

पुणे : पुणे पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने मोठी कारवाई करून सुमारे 2 कोटी 21 लाख रुपयांचे मॅफे ड्रोन ड्रग्ज जप्तकेले आहे. यासोबतच हे ड्रग्ज ए.आर. रहमान यांच्या शोमध्ये घेऊन जाणार असल्याची शंका व्यक्त करण्यात आली आहे. आज पुण्यात…
Read More...

अनैतिक संबंधावरुन प्रेयसीच्या पतीला धमकी ! यापुढे तिला काही बोलला तर माझ्याशी गाठ, तुम्हा सर्वांना…

पुणे : आपल्या अनैतिक संबंधावरुन प्रेयसीच्या घरात शिरुन तिच्या पतीला शिवीगाळ करुन कमरेच्या पिस्तुलाला हात लावून जीवे ठारमारण्याची धमकी पुणे शहर पोलिस दलातील एका पोलीस उपनिरीक्षकांनी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी कोथरुड…
Read More...

तब्बल 40 लाख रुपयांचे ब्राऊन शुगर जप्त

पुणे : पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथक -दोन यांनी कोंढवा परिसरात पेट्रोलिंग दरम्यान कारवाई करत, एका इसमास ताब्यात घेऊन त्याच्याकडून ४० लाख ते ३३ हजार रुपये किमतीचे ब्राऊन शुगर उर्फ हेरोईन जप्त केल्याची माहिती पोलीस…
Read More...

छत्रपती संभाजीनगर मध्ये पोलीस बंदोबस्त वाढवला

संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर शहरात किराडपुरा परिसरात घडलेल्या घटनेनंतर तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. यावेळी शहरात सर्वत्र पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. 3500 पोलिस शहरभर तैनात करण्यात आले आहेत. घटनेबाबत सोशल मीडियावर कोणीतीही…
Read More...

राज्यातील पोलीसच असुरक्षित : तीन महिन्यात तीस जणांवर हल्ला

मुंबई : राज्यातील पोलिसांवर गेल्या काही‎ दिवसांपासून हल्ले वाढत असून हा‎ प्रकार अत्यंत गंभीर आहे. गेल्या तीन‎ महिन्यांत ३० पोलिसांवर हल्ले झाल्याची‎ माहिती विरोधी पक्षनेते अजित पवार‎ यांनी बुधवारी (ता. १५) विधानसभेत‎ दिली. या वाढत्या…
Read More...

दोन स्पा सेंटरवर छापे, नऊ पीडितांची सुटका

पिंपरी : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष आणि गुन्हे शाखा युनिट दोनने वाकडआणि हिंजवडी परिसरातील दोन स्पा सेंटरवर  छापेमारी केली आहे. हि कारवाई रविवारी (दि. 12) करण्यात आली. वाकड परिसरातील कस्पटे वस्ती,…
Read More...

तीन दिवसात 3 टक्के परताव्याचे आमिष; टोळीला अटक, 56 लाखाची रोकड जप्त

नागपूर : इन्स्टाग्रॅमवर "विक्रांत एक्सचेंज' नावाने पेज तयार करून ऑनलाइन फसवणूक करणाऱ्या टोळीला प्रताप नगर पोलिसांनी सोमवारी सायंकाळी अटक केली. या टोळीकडून ५६ लाखांच्या रोकडसह आठ आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,…
Read More...

शेतकऱ्याचे अफलातून डोके; मक्याच्या शेतात पिकवत कोट्यवधी ‘तसले’ पीक

पुणे : इंदापूर तालुक्यातील पळसदेव येथील माळेवाडी येथील सहा शेतकऱ्यांना 7,087 किलो वजनाची अफू पिकवताना पकडण्यातआले. या अफूची किंमत एकूण 1.4 कोटी रुपये आहे. पोलिसांना निनावी ऑनलाइन तक्रार मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी या भागात छापा टाकला.…
Read More...