Browsing Tag

Police

चिंचवड, कसबा पोटनिडणूक : पोलिसांचा तगडा बंदोबस्त, प्रशाकीय यंत्रणा सज्ज

पिंपरी : कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली असून निवडणूक निर्णय अधिकारी स्नेहा किसवे देवकाते आणि उपजिल्हाधिकारी संजय तेली यांच्या मार्गदर्शनाखाली गणेश कला क्रीडा मंच, स्वारगेट येथे मतदान साहित्याचे वितरण…
Read More...

कर्नाटक वरुन पुण्याच्या दिशेने निघालेल्या गुटख्याच्या ट्रकवर कारवाई

सातारा : गुटखा भरून कर्नाटकहून पुण्याकडे निघालेल्या कंटेनरवर कारवाई करत तळबीड पोलिसांनी 84 लाखांचा प्रतिबंधित गुटखा आणि कंटेनर, असा एकूण 1 कोटी 13 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. टोलनाका चुकवून कंटेनर पर्यायी मार्गाने जाणार…
Read More...

कोल्हापुरात बोगस डॉक्टरांचं ‘रॅकेट’ पकडलं; चार जणांना अटक

कोल्हापूर : गर्भलिंग निदान करणाऱ्या बोगस डॉक्टरांवर कोल्हापूर पोलीस आणि आरोग्य विभागाने आज संयुक्त छापे टाकले. यामध्ये राधानगरी आणि भुदरगड तालुक्यात गर्भलिंग चाचण्या होत असल्याचे उघड झाले असून चार जणांना अटक तर एकूण सहा जणांवर गुन्हे दाखल…
Read More...

१७ दिवस मध्यप्रदेशात तळ ठोकून चौघांना केले जेरबंद

पिंपरी : लग्न समारंभात जाऊन, नातेवाईक असल्याचे भासवून, नजर चुकवून, महिलांचे दागिने, किंमती वस्तू चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश हिंजवडी पोलिसांनी केला आहे. पोलिसांनी मध्यप्रदेशात १७ दिवस तळ ठोकून तब्बल २६ लाखांचे ५२ तोळ्यांचे दागिने जप्त केले.…
Read More...

अवैधरित्या राहणाऱ्या येमेन देशाच्या 6 नागरिकांवर कारवाई

पुणे  : पुणे पोलिसांच्या विशेष शाखेच्या प्रॉसिक्युशन ॲन्ड व्हिजीलन्स सेलकडून पासपोर्ट व व्हिसाशिवाय अवैधरित्या वास्तव्य करणा-या येमेन देशाच्या 06 नागरिकांवर कारवाई करण्यात आली आहे. हे सहा जण कोंढवा परिसरात वास्तव्यास होते. नागरिक नोंदणी…
Read More...

पालकमंत्री चंद्रकांत पाटील शाईफेक प्रकरण : तीन पोलीस अधिकारी, सात कर्मचारी निलंबित

पिंपरी : पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री, भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केले होते. या विधानाचे समाजात तीव्र पडसाद उमटत आहेत. विरोधक चांगलेच आक्रमक झाले…
Read More...

पंजाब मध्ये रॉकेट लॉन्चर वापरत पोलीस स्थानकावर हल्ला!

पंजाब : तरनतारन येथील एका पोलीस स्थानकावर मोठा हल्ला करण्यात आला. रॉकेट लॉन्चर वापरुन पोलीस स्थानक उडवून देण्याचा काही जणांचा इरादा होता. या हल्लात पोलीस स्थानकाच्या इमारतीचं नुकसान झालं. रात्रीच्या वेळी झालेल्या हल्ल्यामुळे थोडक्यात…
Read More...

दलालांशी हातमिळवणी पोलिसाला पडली चांगलीच महागात

मुंबई : मानवी तस्करी करणाऱ्या दलालांशी हातमिळवणी करून तब्बल 43 लोकांना बेकायदेशीरपणे परदेशात पाठवण्यास मदत करणाऱ्या मुंबई पोलीस हवालदाराची हकालपट्टी करण्यात आल्याची बातमी समोर आली आहे. तसेच गुप्तचर विभागाचे दोन अधिकारीही या रॅकेटमध्ये…
Read More...

2 लाखांची लाच ; पुणे शहर पोलिस दलातील पोलिसासह दोघांना अटक

पुणे : मोबाईल चोरीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी २ लाख रुपयांची लाच मागून त्यापैकी ३० हजार रुपयांची लाच स्वीकारताना पुणे शहर पोलिस दलाच्या गुन्हे शाखेच्या युनिट ३ च्या पोलीस कर्मचार्‍यासह खासगी व्यक्तीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून…
Read More...

चाकण महाळुंगे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हातभट्टीवर कारवाई; 23.75 लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल नष्ट

पिंपरी : पिंपरी चिंचवड पुणे शाखा युनिट तीनच्या कामगिरीमध्ये चाकण महाळुंगे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अवैधरित्या चालणारे गावठी हातभट्टीवर कारवाई करून एकूण 23.75 लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला आहे. 18 नोव्हेंबर 2022 रोजी चाकण…
Read More...