Browsing Tag

Police

‘सांबर, हरीण’ यांची शिकार करुन मांस विक्री करणारी आंतरराष्ट्रीय टोळी गजाआड

चंदगड : चंदगड आणि आजूबाजूच्या परिसरातील वन्य प्राणी, सांबर, हरण यासारख्या प्राण्यांची शिकार करुन ते मांस आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पाठवणाऱ्या टोळीला चंदगड पोलिसांनी गजाआड केले आहे. तुडीये कोलिक रोडवर चंदगड पोलिसांची पाहणीपथक रात्रगस्त…
Read More...

बिहार मध्ये जाऊन पोलिसांनी केली मोठी कारवाई

पुणे : पुणे पोलिसांनी बिहार राज्यात मोठी कारवाई करुन मोबाईल शॉपीमध्ये चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराच्या मुसक्या आवळल्या आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपीकडून तब्बल 22 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून मोबाईल शॉपी फोडीचे पाच गुन्हे…
Read More...

80 लाखांच्या लूटप्रकरणात म्होरक्यांसह 7 जण गजाआड

कोल्हापूर : आयकर अधिकारी असल्याचे भासवून सराफ व्यावसायिकाकडून भरचौकात लुटलेली 80 लाखांची रोकड 'हवाला' व्यवहारातील असल्याचे पोलिस चौकशीत उघड झाले आहे. याप्रकरणी मुख्य सूत्रधार संजय आप्पासाहेब शिंदे ( 40, रा. शिरोली पुलाची, ता. हातकणंगले)…
Read More...

लाच मागणाऱ्या दोन पोलीस अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा

जळगाव : मुलाविरुद्ध दाखल असलेल्या बलात्काराच्या गुन्ह्यात इतरांना आरोपी न करण्यासाठी 60 हजार रुपये लाच मागून तडजोडी अंती 15 हजार रुपये लाच मागणाऱ्या सहायक पोलीस निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक यांच्याविरुद्ध जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने…
Read More...

११ हजार ४४३ पोलिसांच्या भरती प्रक्रियेस सुरुवात

मुंबई : राज्यातील ३६ जिल्ह्यांमध्ये रिक्त झालेली पोलिसांची पदे भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. त्यानुसार ११ हजार ४४३ पोलिसांची भरती केली जाईल. भरती प्रक्रियेला गृह विभागाने हिरवा झेंडा दाखवला आहे. शासनाच्या आदेशानंतर जिल्हा व…
Read More...

15 कोटी रुपयांचा अपहार, फसवणूक; भाजपचे राजेश पिल्ले यांच्याविरुद्ध गुन्हा

पिंपरी : जमिनीची परस्पर विक्री करुन 15 कोटी रुपयांची अपहार, फसवणूक केल्याबाबत पिंपरी चिंचवड शहरातील भाजपचे पदाधिकारी राजेश पिल्ले यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पुणे पोलिसांच्या चंदन नगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल…
Read More...

गडचिरोली पोलिसांच्या वाढीव वेतनाचा आदेश दोन दिवसांत

मुंबई : गडचिरोलीसारख्या नक्षल भागात पोलिसांच्या दीडपट वेतनाचा प्रश्न प्रलंबित आहे. मात्र, त्यासंदर्भातील आदेश देण्यात आले असून, येत्या सोमवारपर्यंत त्याचा शासन आदेश गडचिरोलीत पोहोचेल, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…
Read More...

कर्ज मंजुरीच्या नावाखाली फसवणूक करणारे बंटी-बबली पोलिसांच्या जाळ्यात

पुणे : कर्ज मंजुरीच्या बहाण्याने 12 लाख 30 हजारांची फसवणूक करून फरार झालेल्या बंटी-बबलीला स्वारगेट पोलिसांनी गुजरातमधील सुरत शहरातून अटक केली. दोघांनी शहरात मायक्रो फायनान्स नावाची बनावट संस्था स्थापन करून 100 ते 150 जणांची कर्ज…
Read More...

पुण्यात दोन पोलिसांवर गुन्हा दाखल

पुणे : कर्जदाराने हप्ते थकविल्याने त्या कर्जाचे हप्ते भरण्यासाठी दबाव आणून पोलिसांनी अटक करण्याची भीती दाखविली. या त्रासाला कंटाळून जामिनदाराने गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी समर्थ पोलिसांनी दोघा पोलीस कर्मचार्‍यांसह कर्जदारावर…
Read More...

पोलीस कर्मचाऱ्यांना मिळणार 20 लाख रुपयांपर्यंतच ‘डिजी लोन’

मुंबई : शिंदे-फडणवीस सरकारकडून गणेशोत्सवानिमित्त महाराष्ट्र पोलिसांना मोठं गिफ्ट दिलं आहे. आता कॉन्स्टेबल रँकच्या कर्मचाऱ्यांना खात्यांतर्गतच 20 लाख रुपयांपर्यंतचं कर्ज मिळणार आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबतची माहिती दिली.…
Read More...