पोलीस ठाणे उडवून देण्याचा नियंत्रण कक्षाला फोन
औरंगाबाद : शहरातील एक पोलीस ठाणे उडणार अशी धमकी देणारा कॉल औरंगाबादच्या पोलीस नियंत्रण कक्षाला आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. धमकीचा कॉल येताच पोलिसांनी तपासाचे चक्र फिरवत फोन करणाऱ्या आरोपीला बेड्या ठोकल्या आहे.
मात्र तोपर्यंत…
Read More...
Read More...