Browsing Tag

Police

‘थोडं बारीक व्हा’ पोलीस उपायुक्तांना अजित पवारांनी भरकार्यक्रमात सुनावले

पिंपरी : उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या मुख्य इमारतीत कार्यक्रमादरम्यान फायर फायटर बाईक आणि पोलिसांना गस्त घालण्यासाठी अत्याधुनिक बाईक देण्यात आल्या. यावेळी अजित पवार…
Read More...

‘चिलापी आणि रव मासे’ आणायचे आहेत, सुट्टी द्या’; पोलिस कर्मचार्‍याच पत्र व्हायरल

पुणे : पुण्यातील एका पोलिस कर्मचाऱ्याच्या सुट्टी बाबतच्या पत्राची जोरदार चर्चा रंगली आहे. गावाकडून मासे आणायला जाण्यासाठी सुट्टी देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. हे पत्र या पोलिस कर्मचाऱ्याने आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना लिहले आहे.…
Read More...

रॅडिकलायझेशन आणि पिंपरी-चिंचवड

पिंपरी (रोहित आठवले) : शहर आयुक्तालयात महिन्याभरापूर्वी झालेल्या सिक्युरिटी रिव्ह्यू मीटिंगमध्ये पिंपरी-चिंचवड परिसरातरॅडिकलायझेशन वाढत असल्याचे निरीक्षण नोंदविले गेले होते. त्यानंतर एटीएस ने अवघ्या काही दिवसात दापोडीत कारवाई करून,…
Read More...

एक उपनिरीक्षक, 6 पोलीस अंमलदार मुख्यालयाशी सलग्न

पिंपरी : पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी आणखी एक मोठा निर्णय घेत अनेक पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना 'गॅस'वर ठेवले आहे. आयुक्तालयातील अधिकारी आणि पोलीस अंमलदार यांना मुख्यालयाशी तडकाफडकी सलग्न केले आहे. याबाबतचे पोलीस…
Read More...

तरुणांनो तयारीला लागा…महाराष्ट्रात लवकरच 7 हजार पदांसाठी पोलीस भरती

मुंबई : महाराष्ट्रातील तरुणांसाठी एक महत्वाची माहिती समोर आली आहे. महाराष्ट्रात लवकरच मेगा पोलीस भरती होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. ही भरती एकूण 7 हजार पदांसाठी असणार आहे. महत्वाचे म्हणजे पहिल्या टप्प्यामध्ये 7 हजार पदांच्या…
Read More...

‘महसूल अधिकारी हे RDX सारखे आहेत तर….’

नाशिक : जमिनीशी संबंधित गुन्ह्यांमध्ये भूमाफिया हे महसूल विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना हाताशी धरुन जागामालकांचा छळ करत आहेत. जमीन हडपण्यासाठी भूमाफियांकडून विस्फोटक परिस्थिती निर्माण केली आहे. महसूल अधिकारी हे आरडीएक्स सारखे आहेत. तर…
Read More...

चांगले काम करणाऱ्या पोलीसांच्या पाठीशी गृह विभाग : दिलीप वळसे-पाटील

मुंबई : काही पोलीसांच्या चुकीमुळे संपूर्ण गृह विभागाला जबाबदार धरता येणार नाही. चांगले काम करणाऱ्या पोलिसांच्या पाठीशी गृह विभाग नेहमीच आहे, असे विरोधी पक्षाने उपस्थित केलेल्या अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देतांना गृहमंत्री दिलीप वळसे…
Read More...

प्रियकरासोबत फोन वर बोलणाऱ्या मैत्रिणीला बेदम मारहाण

पुणे : ‘बॉयफ्रेंड’ त्याच्या दुसऱ्या मैत्रिणीला सतत फोनवर बोलत असल्याच्या संशयावरून प्रेयसीने आणि तिच्या मित्र-मैत्रिणींनी तिला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घडली आहे. हा वाद कशासाठी अशी विचारणा करणाऱ्या दुसऱ्या मैत्रिणीला देखील या…
Read More...

राज्यपालांच्या हस्ते राज्यातील 97 पोलिसांना राष्ट्रपती पोलीस पदके प्रदान

मुंबई : पोलीस दलातील उल्लेखनीय व गुणवत्तापूर्ण सेवेसाठी राज्यातील 97 पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यांना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते 2020 या वर्षात जाहीर झालेली राष्ट्रपती पोलीस पदके तसेच गुणवत्तापूर्ण सेवा पदके राजभवन येथे…
Read More...

हवाला एजंटशी संगनमत करुन पोलिसांनीच लुटले 45 लाख रुपये

पुणे : पुण्यातील हवाला एजंटशी संगनमत करुन नाशिक येथून मुंबईला हवालाची ५ कोटी रुपयांची रक्कम घेऊन जाणार्‍या मोटारीला भिवंडीजवळ अडवून दत्तवाडी पोलीस ठाण्यातील तिघा पोलिसांनी ४५ लाख रुपये लुटल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणात नारपोली…
Read More...