Browsing Tag

Police

राष्ट्रपती पदक मिळवण्यासाठी बनावट ‘रेकॉर्ड’ तयार करणाऱ्या पुणे पोलिस दलातील तीन…

पुणे : पोलीस दलात राष्ट्रपती पदक मिळविणे ही खूप मोठी कामगिरी समजली जाते. त्यासाठी तुमचे रेकॉर्ड नि:ष्कलंक असणे महत्वाचे असते. त्याशिवाय तुम्हाला कोणतीही शिक्षा झालेली नसावी, ही प्रमुख अट असते. एका पोलीस हवालदाराने आपल्याला राष्ट्रपती पदक…
Read More...

पोलिसांकडून लाठीचार्ज; शाहूनगर मध्ये तणावाचे वातावरण

पिंपरी : शाहूनगर येथील भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी उद्यान उदघाटन प्रसंगी सत्ताधारी भाजप विरोधात महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे कार्यकर्ते आमने सामने आले आहेत. जोरदार घोषणाबाजी सुरु झाली असून या ठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले…
Read More...

खळबळजनक ! पोलीसाने केला महिलेवर बलात्कार

पिंपरी : पोलिसाने एकट्या राहणाऱ्या महिलेवर बलात्कार केला. एवढेच नाही तर गरोदर राहिलेल्या महिलेचा जबरदस्तीने गर्भपात केल्याची धक्कादायक घटना पिंपरी चिंचवडमध्ये उघडकीस आली आहे. याबाबत भोसरी पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा…
Read More...

अवैध धंद्येवाल्यांशी संपर्कात असणाऱ्या पोलिस कर्मचार्‍याचं निलंबन !

पुणे : पुणे शहरातील अवैध धंद्येवाल्यांशी प्रत्यक्ष तसेच अप्रत्यक्षरित्या संपर्कात राहून कर्तव्यात सचोटी, कर्तव्यपरायणता न राखल्यामुळे एका वजनदार पोलिस कर्मचार्‍याला तडकाफडकी निलंबीत करण्यात आलं आहे. भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात कार्यरत…
Read More...

विधवेकडून पैसे खाणारा पोलीस कर्मचारी निलंबित

पिंपरी : पेट्रोल पंप मंजूर करण्यासाठी लागणारे प्रमाणपत्र देण्याच्या बहाण्याने एका मंत्रालयीन कर्मचाऱ्यांनी विधवा महिलेकडून ऑनलाईन पैसे घेतली. याबाबत माहिती मिळताच पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी संबंधित कर्मचाऱ्यास तडकाफडकी निलंबित केले.…
Read More...

महिन्याभरासाठी पोलिस निरीक्षक कंट्रोल रूमशी ‘संलग्न’

पुणे : माल वाहतूक करणार्‍या ‘पिकअप’ वर कारवाई न करण्यासाठी 5 हजार रुपयांची लाच घेताना बंडगार्डन वाहतूक विभागाच्या  पोलीस कर्मचार्‍याला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून पकडले होते. आपल्या हाताखालील पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्यावर…
Read More...

जबरी चोरी, खंडणी प्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षकासह तीन अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल

मुंबई : कारवाई करण्याच्या नावाखील अंगडीयाचा व्यापार करणाऱ्यांना आयकर विभागाची भीती दाखवून पोलिसांनी पैसे उकळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार मुंबई पोलीस दलातील लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाण्यात घडला आहे. याप्रकरणी पोलीस…
Read More...

लग्नाच्या आमिषाने तरूणीवर बलात्कार; पोलिस कर्मचार्‍यावर गुन्हा

पुणे : लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार करुन नंतर लग्नास नकार देणार्‍या पोलीस अंमलदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रमिज मुल्ला  (३०, रा. शिवाजीनगर पोलीस लाईन) असे या पोलीस अंमलदाराचे नाव आहे. याप्रकरणी कोंढव्यातील एका ३०…
Read More...

पाच हजार रुपयांची लाच; पोलीस निरीक्षकाला अटक

औरंगाबाद : वाळुंज हद्दीतून वाळू वाहतूक करण्यासाठी व वाहनावर कारवाई न करण्यासाठी दर महिन्याला ५ हजार रुपये हप्त्याची मागणी करुन ५ हजार रुपये स्वीकारताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून एका पोलीस निरीक्षकाला अटक केली आहे. जनार्दन…
Read More...

लाच स्विकारताना पोलिसाला रंगेहाथ पकडले

पुणे : दाखल गुन्ह्यात कारवाई न करण्यासाठी 10 हजार रुपयांची लाच मागून 3 हजार रुपयांची लाच घेताना पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पोलीस हवालदाराला रंगेहाथ पकडले आहे. पुणे लाचलुचप प्रतिबंधक विभागाने ही कारवाई वडगाव मावळ पोलीस ठाण्यात गुरुवारी…
Read More...