Browsing Tag

Police

पोलीस कर्मचाऱ्यांनी केले पोलीस कोठडीत आरोपीवर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार

अकोला : चोरीचे सोने घेतल्याप्रकरणी अकोल्यातील स्थानिक गुन्हे शाखेने शेगाव येथील एका सराफ व्यापाऱ्याला ताब्यात घेतले होते. चौकशी दरम्यान पोलिसांनी त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केल्याचा खळबळजनक आरोप सराफाने पोलीस अधीक्षकांकडे केलेल्या…
Read More...

पिंपरी आयुक्तालयात ६५ पोलीस ‘पॅाझिटिव्ह’

पिंपरी : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा प्रभाव वाढत आहे. पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयात कोरोनाने ६५ अधिकारी व कर्मचारी कोरोना बाधीत झाले आहेत. कोरोना झालेल्या सर्व पोलिसांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले. पोलिसांना कोरोना प्रतिबंधक…
Read More...

पुण्यात धक्कादायक प्रकार; ओळखीच्या मुलींचे ‘एटिड’ केलेले अश्लिल फोटो व्हायरल

पुणे : देशात गाजत असलेल्या बुली बाईसारख्या (Bulli Bai) प्रकारासारखाच प्रकार पुण्यात उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे. वस्तीमध्ये राहणाऱ्या महिला व मुलींचे फोटो काढून ते अश्लील स्वरुपात तयार करुन सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी खडकी…
Read More...

महिलेची तक्रार न घेण्यासाठी लाच घेणारा पोलीस अटकेत

पुणे : महिलेची तक्रार न घेण्यासाठी 5 हजार रूपयांच्या लाचेची मागणी करून 2 हजाराची लाच घेणार्‍या चंदननगर पोलिस ठाण्यातील पोलिस हवालदारास अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकानं रंगेहाथ पकडलं आहे. तक्रार न घेण्यासाठी हवालदार चक्क लाचेची मागणी करीत असल्याचा…
Read More...

राज्यातील 1 हजारांहून अधिक पोलिसांना कोरोनाचा संसर्ग

मुंबई : महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत असून त्याचा राज्याच्या पोलीस दलातही शिरकाव झाला आहे. तिसर्‍या लाटेत राज्यातील १ हजार ३९ पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. त्याचबरोबर काही IPS सह ३१६ अधिकार्‍यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.…
Read More...

राज्यातील पोलिसांनाही ‘वर्क फ्रॉम होम’ : वळसे-पाटील

मुंबई : कोरोनाचा कहर सुरु असल्यामुळे धोका पत्करून पोलीस आपले कर्तव्य बजावत आहेत. त्यामुळे आता गृह विभागानेपोलिसांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र पोलिसांनाही आता वर्क फ्रॉम होम लागू होणार आहे. पोलीस दलातील 55 वर्षांवरील अधिकारी…
Read More...

पोलीस भरतीला डमी उमेदवार; चौघांना अटक

पिंपरी : पिंपरी चिंचवड पोलीस दलातील पहिल्या टप्प्यातील पोलीस शिपाई भरती प्रक्रियेत एका उमेदवाराने लेखी परीक्षेला तर दुसऱ्याने मैदानी चाचणीसाठी डमी उमेदवार बसवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. दोन्ही प्रकरणांमध्ये पोलिसांनी चार जणांना अटक केली…
Read More...

खंडणी विरोधी पथकाकडून 102 किलो चंदनाचे लाकडाचे ओंडके जप्त

पुणे : हवेली तालुक्यातील पेरणे येथून एका चंदन तस्करी करणाऱ्या एकास पोलिसांनी अटक केली आहे. लक्ष्मण भिमा गायकवाड  (42, रा. तरडोबाचीवाडी ता. शिरूर) असं अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून 102 किलो 400 ग्रॅम चंदनाचे तुकडे आणि एक कार असा…
Read More...

तरुणीचा पोलीसच चौकीत राडा; पोलिसांचा गणवेश फाडला

पुणे : पोलीस चौकीत तक्रार देण्यासाठी आलेल्या तरुणीने आणि तरुणीच्या आईने पोलीस चौकीत गोंधळ घातल्याचा प्रकार पुण्यात घडला आहे. याप्रकरणी तरुणीवर पुण्यातील वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला…
Read More...

एका पोलीस ठाण्याच्या पोलिसानेच दिली दुसऱ्या पोलीस ठाण्यातील पोलिसाच्या खूनाची सुपारी

पुणे : शहर पोलिस दलातील फरासखाना पोलिस ठाण्यातील एका पोलिस कर्मचार्‍याने दत्तवाडी पोलीस ठाण्यातील  पोलिस कर्मचार्‍याच्या खूनाची सुपारी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सराईत गुन्हेगाराच्या झाडाझडतीत हा प्रकार समोर आला आहे. सराईत…
Read More...