पश्चिम महाराष्ट्रात लवकरच होणार राजकीय भूकंप ?
मुंबई : सत्तेपोटी भाजपमध्ये दाखल झालेले अनेक नेते राज्यात झालेल्या सत्ताबदलामुळं आता पुन्हा एकदा मूळ पक्षासोबत सलगी वाढवताना दिसत आहेत. सांगलीचे खासदार संजय काका पाटील आणि साताऱ्याचे शिवेंद्रराजे भोसले ही यातील आघाडीची नावं आहेत. परंतु हे…
Read More...
Read More...