Browsing Tag

pooja chowan case

‘आमचा कोणावरही आरोप नाही; जे काही घडले तो सर्व पॉलिटिकल ड्रामा होता’

पुणे : राज्यभरात गाजलेल्या पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात पुणे पोलिसांसमोर तिच्या आईवडिलांनी जबाब दिल आहे. यावरुन शिवसेनेचे नेते संजय राठोड यांना क्लिन चिट मिळाल्याचे बोलले जात आहे. ‘आमचा कोणावरही आरोप नाही, तिच्या मृत्यूनंतर या विषयाला…
Read More...

पूजा चव्हाण आत्महत्या; तपास करून गुन्हा दाखल करण्याचे खटले न्यायालयाने फेटाळले

पुणे : टिकटॉक स्टार पूजा चव्हाण यांच्या आत्महत्या प्रकरणी लष्कर न्यायालयात दाखल करण्यात आलेले दोन्ही खासगी दावे न्यायालयाने फेटाळून लावले आहेत. फोटो आणि कॉल रेकॉर्डिंग हे…
Read More...

पूजाचे वडिल लहू चव्हाणांनी दिली पोलिस ठाण्यात तक्रार

बीड : परळी वैजनाथ येथील पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात शिवसेनेचे नेते संजय राठोड यांचे नाव समोर आल्यानंतर राठोड यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. विरोधकांचा वाढता दबाव यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अधिवेशनाच्या…
Read More...

‘त्या’ प्रकरणाबाबत प्रश्न विचारता पुणे पोलीस आयुक्त पत्रकार परिषदेतून निघून गेले

पुणे : पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणाचा तपास करत असलेल्या पुणे पोलिसांवर विरोधी पक्षाने शंका उपस्थित केली आहे. पुण्याचे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना पत्रकार परिषदेत पूजा चव्हाण प्रकरणात पुढे काय झाले, असा प्रश्न विचारला असता त्यांनी उत्तर न…
Read More...

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात आणखी एक खटला दाखल

पुणे : टिकटॉक स्टार पूजा चव्हाण यांच्या आत्महत्या प्रकरणात संबंधितांवर गुन्हा दाखल करावा. वानवडी पोलिसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करावी. याबाबतचे आदेश न्यायालयाने पोलिसांना द्यावेत, अशी…
Read More...

विरोधकांच्या दबावापोटी संजय राठोड यांचा राजीनामा

मुंबई : टिकटॉक गर्ल पूजा चव्हाणच्या आत्महत्येशी संबंध जोडले गेलेले राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्विकारला. या प्रकरणात विरोधकांकडून गलिच्छ राजकारण सुरू केले असून यातूनच राठोड यांचा…
Read More...

‘त्या’ मंत्र्यावर कारवाई व्हावी यासाठी उद्या चक्का जाम आंदोलन

मुंबई : पूजा चव्हाण हिच्या आत्महत्या प्रकरणात महाविकास आघाडी मधील एका मंत्र्यांचा समावेश असल्याचे पुढे येत आहे. त्या मंत्र्यावर कारवाई करून त्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी यासाठी भाजपा महिला मोर्चा राज्यभरात उद्या चक्का जाम आंदोलन…
Read More...

पूजा चव्हाण प्रकरणी पुणे शहर भाजपच्या उपाध्यक्षा स्वरदा बापट यांची पोलिसात तक्रार

पुणे : पुजा चव्हाण प्रकरणात पुण्याचे खासदार गिरीश बापट यांच्या सून आणि पुणे शहर भाजपच्या उपाध्यक्षा स्वरदा बापट यांनी दिली पोलिसात तक्रार दिली आहे. संजय राठोड याच्यावर कलम 306, 107 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी…
Read More...

संजय राठोड यांचा राजीनामा घ्यावा; अशी घाण महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात नको : चित्रा वाघ

पुणे : पूजा चव्हाण प्रकरणात पुणे पोलिसांची भूमिका संशयास्पद आहे. ‘शिवशाही केवळ भाषणात नको, कामातून दाखवा, असं म्हणत चित्रा वाघ यांनी बाकी कोणाकडून आम्हाला कोणतीही अपेक्षा नाही. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून आम्हाला अपेक्षा आहेत. कारण…
Read More...