भाजप नेते प्रवीण दरेकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई : मुंबै जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत मजूर वर्गातून निवडणूक लढवणारे भाजप नेते प्रवीण दरेकर यांना मोठा झटका बसला आहे.
या प्रकरणात मुंबई पोलिसांकडून प्रवीण दरेकर यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. मुंबै बँकेची मध्यवर्ती…
Read More...
Read More...