Browsing Tag

press

ED आणि Income Tax विभागाला मी 50 नावं दिलेत, मात्र अद्याप काहीच नाही : संजय राऊत

मुंबई  : केंद्रीय एजन्सींना हाताशी धरुन महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार पाडण्याचा भाजपचा डाव आहे, असा थेट आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे. ED आणि Income Tax विभागाला मी 50 नावं दिली आहेत. पण त्यांनी अद्याप काही केललं नाही.…
Read More...

दाऊद, राजन गेले आता ईडी, सीबीआयकडून खंडणी वसुलीचे काम !: अतुल लोंढे

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलेले आरोप गंभीर आहेत. ईडीने मुंबईतील ७० बिल्डरांकडून ३०० कोटी रुपये वसुल केल्याचा राऊत यांचा आरोप गंभीर आहे. दाऊद, राजन गेले आणि आता ईडी, सीबीआय या केंद्रीय यंत्रणा खंडणी वसुलीचे काम करत आहेत हे…
Read More...

केंद्रीय तपास यंत्रणाचा वापर करुन महाराष्ट्र, पश्चिम बंगाल सरकार पडायचे आहे : संजय राऊत

पिंपरी : शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज शिवसेना भवन येथे पत्रकार परिषद घेऊन भाजपवर सडकून टीका केली. गेल्या काही दिवसांपासून ठाकरे परिवार आणि अनेक शिवसेनेचे दिग्गज नेते, महाविकास आघाडीतील अनेक नेते यांच्यावर केंद्रीय तपास यंत्रणा…
Read More...

राऊतांची पत्रकार परिषद म्हणजे फुसका बॉम्ब : दरेकर

मुंबई : गेल्या दोन दिवसांपासून खासदार संजय राऊत यांच्या होणाऱ्या पत्रकार परिषदेची राज्यभर चर्चा होती. अखेर ती आज झाली. राऊतांनी भाजप नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत. मात्र, त्यांची पत्रकार परिषद संपल्यानंतर विधानपरिषदेतील विरोधीपक्षनेते…
Read More...

संजय राऊत यांची पत्रकार परिषद : धक्कादायक माहिती आणि खुलासे सुरु

मुंबई : राष्ट्रीय तपास यंत्रणा ज्या पध्द्तीने हल्ला करत आहेत यातून त्यांना राज्यातील सरकार पडायचे आहे. भारतीय जनता पक्षाचे काही प्रमुख लोक भेटले. त्यांनी मला सांगितले या सरकार मधून तुम्ही बाहेर पडा. आम्हाला काही केल्या सरकार पडायचे आहे.…
Read More...

सेक्स रॅकेट चालविणारा, ड्रग्ज माफिया काशिफ खान ला का सोडले ?

मुंबई : क्रूझ ड्रग्ज प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी आज शुक्रवारी अनेक धक्कादायक आरोप केले आहेत. क्रूझ ड्रग्ज पार्टीमधून सोडून दिलेला तो सेक्स रॅकेट चालविणारा मोठा ड्रग्ज माफिया काशिफ खान असल्याचे मलिक यांनी…
Read More...