Browsing Tag

pune carporation

स्थायी समिती अध्यक्षपदी हेमंत रासने यांची सलग तिसर्‍यांदा निवड

पुणे : महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदी विद्यमान अध्यक्ष हेमंत रासने यांची निवड झाली आहे. रासने यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार नगरसेवक बंडू गायकवाड यांचा १० विरूद्ध ६ मतांनी पराभव केला. हेमंत रासने यांची सलग तिसर्‍यांदा स्थायी…
Read More...