पुणे शहरात 1504 नवीन रुग्ण, सात जणांचा मृत्यू
पुणे : गेली 24 तासात पुणे शहरात तब्बल 1504 नवीन कोरोना रुग्ण सापडले आहेत. तर 675 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. रुग्णसंख्येत वाढ होत असल्यामुळे चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. आज एका दिवसात कोरोनाबाधितांनी 1500 चा टप्पा ओलांडला…
Read More...
Read More...