Browsing Tag

pune crime

सावत्र बापाने केला आई आणि चार वर्षाच्या मुलाचा खून

पिंपरी : मुलीकडे वाईट नजरेने पाहत असल्याने घरातून बाहेर काढल्याच्या रागातून सावत्र बापाने चार वर्षांच्या मुलासह आईचा खून केल्याची धक्कादायक घटना चिंचवड वाल्हेकरवाडी येथे घडली. ही घटना 6 जानेवारी रोजी उघडकीस आली आहे. सुमय्या नासिर शेख…
Read More...

हॉटेल व्यवसायिकाची रिव्हॉल्वरमधून गोळी झाडून आत्महत्या

पुणे : जिल्ह्यातील दौंडमध्ये हॉटेल व्यावसायिकाने रिव्हॉल्वरमधून डोक्यात गोळी झाडत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. आजारपणाला कंटाळून हे कृत्य केल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. दादा लक्ष्मण नलगे असे आत्महत्या केलेल्या व्यवसायिकाचे…
Read More...

चादरीत गुंडाळून मृतदेह आणून ठेवला भर चौकात

पुणे : पुण्याचा हडपसर परिसरातून शुक्रवारी सकाळच्या सुमारास एक धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. मगरपट्टा येथील लोहिया उद्यानासमोर अज्ञात व्यक्तीने टेम्पोतून चादरीत गुंडाळलेल्या अवस्थेत एक मृतदेह आणून टाकला. भरदिवसा घडलेल्या या…
Read More...

ट्रकने चिरडल्याने पत्नीचा मृत्यू; पती आणि दोन मुले जखमी

पुणे : वेगातील ट्रकने चिरडल्याने पत्नीचा जागीच मृत्यू झाला तर पती आणि दोन मुले जखमी झाले. हा अपघात हडपसर परिसरात आज पहाटेच्या सुमारास झाला. लक्ष्मी प्रमोद मालुसरे (32) असे मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे तर प्रमोद मालुसरे (38) हे गंभीर…
Read More...

सराईत चोरट्याच्या नादाला लागून चोरल्या दुचाकी

पिंपरी : एका सराईत चोरट्याच्या नादाला लागून तीन अल्पवयीन मुलांनी दुचाकी चोरल्या. भोसरी पोलिसांनी सापळा रचून एकाला अटक केली आणि त्यांच्याकडून 10 लाख 55 हजार रुपये किमतीच्या 25 दुचाकी जप्त केल्या आहेत. पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी…
Read More...

तेलंगणा पोलिसांची पुणे शहरात मोठी कारवाई

पुणे : हैदराबाद आणि तेलंगणामध्ये ऑनलाईन कर्ज देण्याच्या बहाण्याने अनेकांची फसवणूक करणाऱ्या टोळीला अटक करण्यात आली आहे. तेलंगणा पोलिसांनी पुण्यात येऊन या रॅकेटचा पर्दाफाश केला असून एका चिनी महिलेसह तिघांना अटक करण्यात आलेली आहे.…
Read More...

टिंडरवरुन ओळख झालेल्या तरुणाकडून तरुणीवर बलात्कार

पुणे : टिंडर या ऍपवरुन ओळख झालेल्या एका तरुणाने तरुणीस हिंजवडी  हाॅटेलवर नेऊन तिला जबरदस्तीने दारु पाजली. त्यानंतर संबंधित तरुणीला तिच्या घरी घेऊन जात तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला असता, तरुणीने विराेध दर्शवल्याने संबंधित आराेपी…
Read More...

महिलेच्या त्रासाला कंटाळून तरुणाची आत्महत्या

पुणे : फेसबुकच्या माध्यमातून ओळख झालेल्या एका महिलेने 20 वर्षीय तरुणाला स्वत:चे प्रेमाचे जाळयात ओढून त्याला माझ्यासाेबत शारिरिक संबंध ठेव मागणी केली. तसेच त्याला वारंवार पैशांची मागणी करुन पैसे न दिल्यास तुझी बदनामी करेल अशी धमकी दिल्याने…
Read More...

कोथरुडमध्ये अर्धवट बांधलेल्या बंगल्यात वॉचमनचा खून

पुणे : कोथरूड परिसरातील डहाणूकर कॉलनीतून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. अर्धवट बांधलेल्या बंगल्यात वाचमन असणाऱ्या व्यक्तीचा खून झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. दिलीप उर्फ रवींद्र रावण तावरे (वय ४७) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. 25…
Read More...

पोलीस असल्याचे सांगून रुग्णाचा विनयभंग

पिंपरी : महानगरपालिकेच्या वायसीएम हॉस्पिटलमध्ये सुरक्षा रक्षकाने रुग्णाचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मी पोलिस आहे असे म्हणत आरोपीने विनयभंग केला असून, याप्रकरणी कंत्राटी सुरक्षा रक्षकाला अटक करण्यात आली आहे. मुंबई…
Read More...