नव वर्षाच्या सुरुवातीला पुणे-नगर महामार्ग बंद राहणार : जिल्हाधिकारी
पुणे : कोरेगाव भीमा शौर्य दिनाच्या निमित्ताने मोठी गर्दी होत असते. यातच कोरोनाचा नवा विषाणूची लक्षणे आढळून आली आहेत. यासाठी खबरदारी म्हणून 31 डिसेंबर सायंकाळी 5 ते 1 जानेवारी रात्री 9 प्रयत्न पुणे-नगर महामार्ग बंद करण्याचा निर्णय घेण्यात…
Read More...
Read More...