Browsing Tag

pune news

वाहतूक शाखेने बोलावलेल्या बैठकीवर रिक्षाचालकांनी घातला बहिष्कार

पिंपरी : शहरातील रिक्षाच्या प्रश्नांवर बोलावलेल्या मिटींगला वाहतूक शाखेचे पोलीस अधिकारी वेळेत उपस्थित न झाल्याने सर्व रिक्षा चालकांनी बहिष्कार घातला. मिटिंग आलेले सर्व रिक्षा चालक उठून गेले. पिंपरी-चिंचवड शहरात रिक्षा चालकांच्या…
Read More...

तेलंगणा पोलिसांची पुणे शहरात मोठी कारवाई

पुणे : हैदराबाद आणि तेलंगणामध्ये ऑनलाईन कर्ज देण्याच्या बहाण्याने अनेकांची फसवणूक करणाऱ्या टोळीला अटक करण्यात आली आहे. तेलंगणा पोलिसांनी पुण्यात येऊन या रॅकेटचा पर्दाफाश केला असून एका चिनी महिलेसह तिघांना अटक करण्यात आलेली आहे.…
Read More...

टिंडरवरुन ओळख झालेल्या तरुणाकडून तरुणीवर बलात्कार

पुणे : टिंडर या ऍपवरुन ओळख झालेल्या एका तरुणाने तरुणीस हिंजवडी  हाॅटेलवर नेऊन तिला जबरदस्तीने दारु पाजली. त्यानंतर संबंधित तरुणीला तिच्या घरी घेऊन जात तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला असता, तरुणीने विराेध दर्शवल्याने संबंधित आराेपी…
Read More...

पुण्यातील त्या घटनेतील दुसऱ्या तरुणाचाही उपचारादरम्यान मृत्यू

पुणे : दारू पिण्यावरून झालेल्या वादातून एका तरुणाने दोघांवर भरदिवसा लोखंडी सळईने जीवघेणा हल्ला केला होता. यामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला होता तर दुसरा गंभीर जखमी झाला होता. गंभीर जखमी झालेल्या या तरुणाचा रुग्णालयात उपचार सुरू असताना…
Read More...

म्हणून तेरा वर्षीय कृष्णाने केली आत्महत्या

पुणे : इंदापूर तालुक्यातील पिंपळे गावातून एका धक्कादायक प्रकार उघडकीस आला. आई वडील रागावल्यामुळे एका तेरा वर्षीय मुलाने साडीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली. या घटनेमुळे इंदापूर तालुक्यात हळहळ व्यक्त केली जातेय. कृष्णा भगवान चोरमले…
Read More...

रस्ता ओलांडत असताना सापडले बिबट्याचे नुकतेच जन्मलेले पिलू

पुणे : शिरूर तालुक्यातील आंधळगाव आत आज पहाटेच्या सुमारास काही नागरिकांना बिबट्याचे नुकतेच जन्मलेले एक पिल्लू आढळून आले. नुकतेच जन्मलेले हे पिल्लू रस्त्याच्या बाजूने दुसऱ्या बाजूला असणाऱ्या उसात जाण्याचा प्रयत्न करत होते. स्थानिक…
Read More...

9 लाखात करणार होते दुर्मिळ मांडूळ सापाची विक्री, पण त्यापूर्वीच…

पुणे : 9 लाख रुपये इतक्या किमतीत दुर्मिळ मांडूळ जातीच्या सापाची विक्री करण्यासाठी दोन तरुण पुण्यातील सहकारनगर परिसरात आले होते. परंतु या सापाची विक्री करण्यापूर्वी पोलिसांनी त्यातील एका तरुणाला अटक केली तर अन्य दोघे जण अंधाराचा फायदा घेऊन…
Read More...

पठ्ठ्याने केला एक लाख किलोमीटरचा सायकलवर प्रवास

पिंपरी : इंजिनिअर असलेल्या सायकल वेड्या तरुणाने तब्बल एक लाख किलोमीटर सायकलचा प्रवास केला. या सायकलपटू गजानन खैरे यांचा पिंपरी चिंचवड़ महापालिकेचे नगरसेवक अमित गावडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. खैरे यांनी 2004 पासून सायकल…
Read More...

लोकप्रतिनिधीच दाखवतात करोनाच्या नियमांना कात्रजचा घाट

पुणे : देशात, राज्यात कोरोनाच्या महामारीचा नागरिकांना किती फटका बसला आहे हे सर्वांना माहीत आहे. सोशल डिस्टन्सीग पाळणे, मास्क लावणे, गर्दी न करणे याबाबत वारंवार सरकार सांगत असताना आपलेच लोकप्रतिनिधी त्याचे पालन करत नसल्याचे दिसत आहे. भाजप…
Read More...