Browsing Tag

pune police

‘त्या’ उद्योजकाच्या बंगल्यात एअर रायफल, 31 काडतुसे अन बरेच काही….

पुणे : खंडणी, जीवे मारण्याची धमकी, बेकायदा जमीन बळकाविणे, खासगी सावकारीसह विविध प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या औंध येथील गायकवाड कुटुंबीयांच्या घराची पोलिसांनी नुकतीच घरझडती घेतली. त्यात पोलिसांना ईएसए मॉडेल २०० एअर रायफल, 31 जीवंत…
Read More...

पुणे शहरातील प्रसिद्ध बिल्डर अमित लुंकडला अटक

पुणे : पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेतील खंडणी विरोधी पथकाने शहरातील प्रसिद्ध बिल्डर अमित लुंकड याला अटक केली आहे. 22 लाख रुपयांच्या फसवणूक प्रकरणी ही अटक करण्यात आली आहे. जादा परतावा देण्याचे आमिष दाखवून लोकांकडून ठेवी घेऊन त्यांना मोबदला…
Read More...

‘बीएचआर’ घोटाळा प्रकरण : पुणे पोलिसांचे छापे, 12 जण ताब्यात

पुणे : जळगाव येथील भाईचंद हिराचंद रायसोनी (बीएचआर) फसवणूक व अपहार प्रकरणात पुणे पोलीस दलाच्या आर्थिक गुन्हे शाखेने एकाच वेळी 5 शहरात छापे टाकून 12 जणांना ताब्यात घेतले आहे. गुरुवारी दिवसभरात जळगाव, धुळे, औरंगाबाद, मुंबई आणि पुणे शहरात 15…
Read More...

हे तर ‘छा- छु’ काम; अजित दादांनी पोलीस आयुक्तासह, कंत्राटदाराला चांगलेच सुनावले

पुणे : पुणे पोलिसांच्या मुख्यालयात केलेल्या कामाचा दर्जा वरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी थेट कंत्राटदाराला चांगलेच सुनावले. पोलिसांचे काम असे होत असेल तर बाकीच्यांचे काय असा सवाल देखील उपस्थित केला. तर हे तर माझ्या दृष्टीने…
Read More...

लॉकडाऊनच्या कडक नियमात सुरु होती फार्म हाऊसवर पार्टी

पुणे : राज्यात कोरोनाने कहर केल्याने शासनाने कडक लॉकडाऊन जाहीर केला आहे. मात्र या लॉकडाऊनचा गैरफायदा घेत कुडजे गावातील फार्म हाऊसवर रंगील पार्टी सुरु होती. यावर उत्तमनगर पोलिसांनी बुधवारी मध्यरात्री छापा टाकून 9 जणांना अटक केली आहे. तर पाच…
Read More...

नामांकित बँकेतील खात्याची माहिती चोरून, विक्री करणाऱ्या टोळीला अटक

पुणे : नामांकित बँकेत वर्षानुवर्षे पडून असलेले खाते (डोरमंट अकाउंट – unclaimed account) आणि काही ऍक्टिव्ह बँक खात्याची माहिती चोरून ती विक्री करण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला अटक केली आहे. ही कामगिरी पुणे पोलिसांच्या सायबर सेलने केली आहे.…
Read More...

गुंड सचिन पोटे, लाईन बॉय अजय शिंदे याच्यासह 9 जणांवर मोक्का

पुणे : गुंड सचिन पोटे आणि अजय शिंदे यांच्या टोळीवर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी आज मोक्कानुसार कारवाई केली आहे. आयुक्तांच्या मोक्का कारवाईने मात्र सराईत गुन्हेगारांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. सचिन निवृत्ती पोटे (40), अजय…
Read More...

8 पिस्टल, 15 जिवंत काडतुसे जप्त; पुणे खंडणी विरोधी पथकाची कारवाई

पुणे : जळगाव येथून अग्निशस्त्रे विकण्यासाठी रेल्वे स्टेशन परिसरामध्ये आलेला पिस्टलची विक्री करणाऱ्या मुख्य आरोपीला खंडणी विरोधी पथकाने अटक केली आहे. पोलिसांनी पिस्टलची विक्री करणाऱ्या मुख्य आरोपीसह चार जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून 8…
Read More...

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची गँगस्टर ‘आंदेकर’ आणि ‘मटका किंग’ नंदू नाईकवर मोठी कारवाई

पुणे : पुणे पोलिसांचा गँगस्टर आणि सक्रिय टोळ्यांना लगाम लावण्याचा धडाका आता अवैध धंदे करणाऱ्यापर्यंत येऊन पोहचला असून, आज मध्यवस्तीमधील प्रसिद्ध आंदेकर टोळीवर मोक्कानुसार कारवाई करण्यात आली आहे. विशेष म्हणजे यात मटका किंग नंदू…
Read More...

ACP सुषमा चव्हाण, सर्जेराव बाबर यांच्या अंतर्गत बदल्या

पुणे : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत आज पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी महिला सहायक पोलिस आयुक्त सुषमा चव्हाण यांची स्वारगेट सहाय्यक आयुक्त म्हणून नियुक्ती केली आहे. तर सहाय्यक आयुक्त सर्जेराव बाबर यांची वाहतूक शाखेत बदली केली…
Read More...