Browsing Tag

pune police

गुंड गजा मारणेसह नऊ जणांना अटक, दोनशे जणांविरुद्ध गुन्हा दाखल

पुणे : तळोजा कारागृहातून सुटल्यानंतर मिरवणूक काढुन, सार्वजनिक ठिकाणी जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करून, दहशत पसरवल्या प्रकरणी कुख्यात गुंड गजा मारणे सह त्याच्या आठ साथीदारांना कोथरूड पोलिसांनी मंगळवारी रात्री अटक केली. याशिवाय त्याच्या दीडश ते…
Read More...

कुख्यात गुंड गजा मारणेला पुणे पोलिसांनी घेतले ताब्यात; समर्थकांचा शोध सुरू

पुणे : तळोजा कारागृहातून सुटल्यानंतर आपल्या समर्थकासह पुण्यापर्यंत जंगी मिरवणूक काढून दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला. या धांगडधिंगा प्रकरणात पोलिसांनी गजा मारणेला पुणे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर त्याच्या मिरवणुकीत सहभागी…
Read More...

धक्कादायक…. आरोपीच्या नातेवाईक तरुणीकडे पोलीसाने केली शरीर सुखाची मागणी

पुणे : गुन्ह्यात अटक असलेल्या आरोपीला मदत करतो असे सांगून त्याच्या नातेवाईक तरुणीकडे पोलीस हवालदाराने शरीर सुखाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार पुणे पोलीस दलात घडला असून याची चौकशी सुरु आहे. याप्रकरणी पोलीस…
Read More...

खुलेआम सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर छापे; 23 जणांवर कारवाई; लाखोंचा ऐवज जप्त

पुणे : शहराच्या मध्यवस्तीत खुलेआम सुरू असणार्‍या दोन जुगार अड्डयावर पोलिसांनी छापे टाकले. यामध्ये तब्बल 23 जणांवर कारवाई करुन 1 लाख 34 हजार 690 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आलेला आहे. खडक पोलिस ठाण्याच्या हद्दीत भवानी पेठेत खुलेआम 3 पत्ती…
Read More...

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण; अरूण राठोडच्या शोधात पोलीस

पुणे : राज्यभर चर्चेत असलेल्या पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपमधील अरुण राठोड या व्यक्तीचा शोध पोलीस करत आहेत. अरुण राठोड या व्यक्तीचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. पुणे पोलिसांकडून सध्या अरुण राठोडचा शोध सुरु आहे.…
Read More...

‘कोंबिग ऑपरेशन’मध्ये 466 सराईत गुन्हेगाराना अटक

पुणे : पुणे पोलिसांनी राबविलेल्या 'कोंबिग ऑपरेशन'मध्ये सराईत गुन्हेगार व अवैध धंद्यावर कारवाई करण्यात आली. पोलिसांनी 2036 गुन्हेगार तपासले. त्यापैकी 705 गुन्हेगार सापडले असून, प्रतिबंधक कारवाईच्या 480 केसेस करून 466 आरोपींना अटक करण्यात आली…
Read More...

खून प्रकरणातील मुख्य आरोपींशी संबंध ठेवणाऱ्या पोलिस हवालदाराचे निलंबन

पुणे : जमिनीच्या आर्थिक वादातून बांधकाम व्यावसायिकाचा खून प्रकरणातील मुख्य सुत्रधार व इतर संशयित आरोपीशी संबंध असणाऱ्या पोलिस हवालदाराचे निलंबन करण्यात आले आहे. चंदनगर पोलिस ठाण्यात कार्यरत असणारे परमेश्वर तुकाराम सोनके असे निलंबीत…
Read More...

बोला…मी अनिल देशमुख बोलतोय काय मदत हवी

पुणे : पुणे पोलीस कंट्रोल रूम मध्ये बसून नवीन वर्षात आलेला नागरिकाचा पहिला कॉल राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्विकारला आणि मदत केली. सिंहगड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आनंदनगर येथील शिवसागर सोसायटी येथून पहिला कॉल आला. 'बोला...…
Read More...

हॅलो! पुणे पोलीस कंट्रोल रूम, आपणास कोणती मदत हवी आहे

पुणे : पोलिसांचे मनोबळ वाढावे यासाठी नेहमी काही तरी नवं नवीन आयडिया काढून पोलिसांसोबत राहणारे गृहमंत्री नवीन वर्षाची सुरुवात ही अश्याच काहीश्या पध्द्तीने करणार आहेत. गृहमंत्री अनिल देशमुख नवीन वर्षाचे स्वागतही पोलिसांच्या सोबतीने…
Read More...

कामगारांचे पैसे खर्च करून ठेकेदारानेच रचला लुटमारीचा बनाव

पुणे : कामगारांनी केलेल्या कष्टाचे पैसे खर्च करून ठेकेदारांनीच लुटमारीचा बनाव करीत पोलिसांच्या डोळयात धूळ फेकली. मात्र, चाणाक्ष पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासून ठेकेदाराचे भांडाफोड केली आहे. खोटी फिर्याद दिल्यामुळे   भाऊसाहेब लाला वाळुंजकर…
Read More...