महिलेला अश्लील मॅसेज करणाऱ्यावर गुन्हा दाखल
पिंपरी : इन्स्टाग्राम अकाऊंटवर अश्लिल शब्द वापरून महिलेचा विनयभंग केल्याप्रकऱणी एकावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना13 मे रोजी पिंपरी येथे ऑनलाईनपद्धतीने घडली आहे.
याप्रकरणी महिलेने पिंपरी पोलीस ठाण्यात सोमवारी (दि.31) पिंपरी पोलीस ठाण्यात…
Read More...
Read More...