मुळा नदी सुधार प्रकल्पासाठी पिंपरी महापालिकेने घेतले 200 कोटींचे कर्ज
पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेने नदी पुनरूज्जीवन (सुधार) प्रकल्प राबविण्यासाठी अखेर 200 कोटींचे कर्ज घेतले आहे. मुळानदीच्या सुधारमधील वाकड बायपास ते सांगवी पुलापर्यंतच्या कामासाठी खर्च करण्यात येणार आहे.पालिकेने शासनाच्या सर्व मान्यताआणि…
Read More...
Read More...