Browsing Tag

Pune

ब्लिस इंडीफाय इंटरनॅशनल स्कूलच्या मुख्याध्यापकासह संचालकावर गुन्हा

पिंपरी : हिंजवडी येथील ब्लिस इंडीफाय इंटरनॅशनल स्कूलच्या मुख्याध्यापकासह संचालकावर फसवणुकीचा गुन्हा दाखलकरण्यात आला आहे. शासनाची मान्यता नसताना शाळा चालवून विद्यार्थ्यांचे प्रवेश केले असल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आलाआहे. मुख्याध्यापक…
Read More...

अॅड. क्षितीज गायकवाड यांचा भाजप मध्ये जाहीर प्रवेश

पिंपरी : पिंपरी-चिंचवड, देहूरोड परिसरातील सामाजिक कार्यकर्ते अॅड क्षितीज टेक्सास गायकवाड यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला. भाजपच्या भिवंडी येथील प्रशिक्षण शिबीरात गायकवाड यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे…
Read More...

गृह कर्जाच्या नावाखाली फायनान्स कंपनीची दोन कोटीची फसवणूक

पुणे : गृह कर्ज देण्याच्या बहाण्याने हाउसिंग फायनान्स लिमिटेड कंपनी यांच्याकडे बनावट दस्तावेज सादर करून तब्बल दोन कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी एकूण आठ आरोपींवर चतुर्शिंगी पोलिस ठाण्यात आर्थिक…
Read More...

मित्रानेच दिली मित्राच्या हत्येसाठी सुपारी , दरोडा विरोधी पथकाने उधळून लावला हत्येचा कट

पिंपरी : जमीन खरेदी,विक्री करणाऱ्या व्यावसायिकाच्या हत्येचा कट पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालयातील दरोडा विरोधीपथकाने उधळून लावला आहे. याप्रकरणी सुपारी देणाऱ्या मित्रासह तीन जणांना दरोडा विरोधी अटक केली. यात एका महिलेचादेखील समावेश आहे.…
Read More...

अपमानाचा बदला घेण्यासाठी झाला ‘त्या’ वृद्ध महिलेचा खून

पिंपरी : मुलाने घेतलेले नवीन घर पाहण्यासाठी गावाकडून शहरात आलेल्या वृद्ध महिलेचा खून झाल्याची घटना 6 जुलै रोजी सकाळी राजमाता जिजाऊ हाऊसिंग सोसायटी, रुपीनगर, तळवडे येथे घडली. या प्रकरणी पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या युनिट एकने एका…
Read More...

माथाडी कामगारच्या नावाखाली लूटमार करणाऱ्या टोळीला अटक

पिंपरी : माथाडीच्या नावाखाली व्यावसायिक व कामगारांत दहशत माजवून आर्थिक लुटमार करणाऱ्या टाेळीला जेरबंद करण्यात वाकड पाेलिसांना यश आले आहे. याप्रकरणी पाेलिसांनी रमाकांत राजेंद्र जाेगदंड (वय-30,रा.वाकड,पुणे), समीर नझीर शेख…
Read More...

किशोर आवारे खुनाचा ‘मुख्य सूत्रधार’ खळदे ५६ दिवसानंतर अटकेत

पिंपरी : तळेगाव दाभाडे येथील किशोर आवारे यांच्या खुनातील मास्टर माइंड माजी नगरसेवक चंद्रभान विश्वनाथ खळदे याला ५६दिवसांच्या प्रयत्नानंतर पोलिसांनी अटक केली आहे. पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या संघटित गुन्हेगारी विरोधी पथक (गुंडा स्कॉड)…
Read More...

नोकरीच्या आमिषाने 60 ते 70 ‘आयटी इंजिनिअर’ची फसवणूक

पिंपरी : आय टी कंपनी मध्ये कामाला लावण्याचं आमिष दाखवत लाखोंची फसवणुक करणाऱ्या ४ आरोपींना पिंपरी चिंचवड पोलिसआयुक्तालयाच्या गुन्हे शाखा ४ च्या पथकाने अटक केलीय. अटकेत असलेल्या आरोपींनी अस्तित्वात नसलेल्या कंपनीच्या नावे बनावटनियुक्तीपत्र…
Read More...

पालकमंत्र्यांच्या हस्ते पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या नवीन वाहनांचे लोकार्पण

पिंपरी : पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयात कार्यरत असलेले दामिनी पथक सक्षम करण्यासाठी आवश्यक सहकार्य करण्यात येईल, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले. चिंचवड पोलिस आयुक्तालयात आयोजित जिल्हा नियोजन निधीतून पिंपरी…
Read More...

पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘ज्येष्ठानुबंध’ उपक्रम, सर्वप्रथम हिंजवडीमध्ये…

पुणे : पिंपरी चिंचवड पोलिसांनी संपुर्ण शहरात ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या, अडीअडचणी सोडविण्यासाठी ‘ज्येष्ठानुबंध’ हा उपक्रमराबविण्याचा निर्णय घेतला आहे. ज्येष्ठानुबंध उपक्रमाची सुरूवात हिंजवडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतून करण्यात आली असून…
Read More...