Browsing Tag

Pune

भुशी धरण ओव्हरफ्लो! लोणावळा शहरात 24 तासात तब्बल 158 मिमी पावसाची नोंद; पर्यटकांची गर्दी

लोणावळा : लोणावळा शहरात 24 तासात तब्बल 158 मिमी पावसाची नोंद झाली असून येथील पर्यटनाचे मुख्य आकर्षण असलेलेभुशी धरण शुक्रवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास ओव्हरफ्लो झाले आहे. लोणावळा शहरात येणाऱ्या पर्यटकांची पंढरी म्हणूनअनेकदा उल्लेख केलं…
Read More...

लग्नाला नकार दिला म्हणून दर्शनाचा केला खून

पुणे : एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या दर्शना पवार हिचा मृतदेह राजगडाच्या पायथ्याशी 18 जून रोजी आढळून आला होता. दर्शनापवार हिच्या हत्येप्रकरणी राहुल हंडोरे याला पुणे पोलिसांनी मुंबईतील अंधेरी रेल्वे स्टेशनवरून अटक केली. दर्शना पवार हिनं…
Read More...

माजी नगरसेवक शेखर ओव्हाळ यांच्या हत्येचा कट उधळला; पिस्तुलासह तिघांना अटक

पिंपरी : पुनावळे येथील राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक आणि भाजप मध्ये प्रवेश केलेले शेखर ओव्हाळ यांच्या हत्येचा कटरचल्याप्रकरणी तिघांना खंडणी विरोधी पथकाने जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून पिस्तूल व जिवंत काडतुसे जप्त करण्यात आलीआहेत. किशोर बापू…
Read More...

विवाहित तरुणीने केले प्रियकराचे अपहरण; तरुणीसह तिघांना अटक

पुणे : विवाहित तरुणीने प्रियकर तरुणाचे अपहरण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एनडीए रस्त्यावरून तरुणाचेअपहरण करून त्याला गुजरातमधील वापी येथे नेण्यात आले होते. उत्तमनगर पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावून वापी येथे जाऊनतरुणाची सुटका…
Read More...

धक्कादायक … पतीच्या मृत्यूनंतर पत्नी आणि मुलाने आयुष्य संपवले

पुणे: पतीच्या मृत्यूनंतर पत्नी आणि मुलाने विषारी ओैषध पिऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. फुरसुंगीभागातील भोसले व्हिलेज सोसायटीत ही घटना घडली आहे. पती, पत्नी आणि मुलाने मे महिन्यात नैराश्यातून विषारी औषध पिऊन आत्महत्या…
Read More...

संभाजी भिडे यांचे वादग्रस्त विधान; म्हणाले ‘ 15 ऑगस्ट खरा स्वातंत्र्य दिवस नसून ‘ब्लॅक…

दिघी : आपल्या वादग्रस्त विधानांमुळे कायम चर्चेत असलेले शिवप्रतिष्ठान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे यांनी पुन्हावादग्रस्त वक्तव्य केले आहे. 15 ऑगस्ट हा काळा दिवस असल्याचे म्हणत राष्ट्रगीत, राष्ट्रध्वजावरही त्यांनी आक्षेप घेतला आहे. 15 ऑगस्ट…
Read More...

किशोर आवारेंच्या हत्येचा बदल्याचा कट पोलिसांनी उधळला; ४ पिस्तुल, १४ जिवंत काडतुसे जप्त

पिंपरी : जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी हालचाल करणाऱ्या दोघांनापिंपरी- चिंचवड पोलिसांनी अटक केली असून बदल्याचा कट उधळून लावला आहे. आरोपीकडून चार पिस्तूल आणि १४ जिवंतकाडतुसे जप्त करण्यात आली…
Read More...

दर्शना पवार हिच्या हत्येचा उलगडा; ‘या’ कारणासाठी केला मित्राने खून

पुणे : पुणे ग्रामीण पोलिसांनी दर्शना पवार हत्याकांडातील संशयित आरोपी राहुल हांडोरेच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्याला मुंबईत अटक करण्यात आली. सध्या पोलिस त्याची कसून चौकशी करत आहेत. आतापर्यंतच्या चौकशीत राहुलने दर्शनाची लग्नाच्या मुद्यावरून…
Read More...

देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात कुणीतरी षडयंत्र रचत आहे

पुणे : देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात सत्तेमधीलच कुणीतरी षडयंत्र रचत आहे. त्यामुळेच त्यांचा सातत्याने अपमान केला जात आहे, असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला. देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात…
Read More...

धारदार हत्याराने वार करून खून

पिंपरी : धारदार शस्त्राने डोक्यावर मारहाण करून कामगाराचा निर्घृण खून केला. बुधवारी (दि.१) सकाळी दहा वाजताच्या सुमारास बावधन येथे म्हसोबा मंदिराजवळ कामगाराचा मृतदेह आढळून आल्याने हा प्रकार उघडकीस आला. प्रेमबहादूर करण थापा (वय ४०, रा.…
Read More...