Browsing Tag

Pune

समाज माध्यमांद्वारे भाजप शहराध्यक्ष आणि आमदारांबाबत अफवा पसरविणाऱ्यांची चौकशी करा!

पिंपरी : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर समाजमाध्यमांच्या माध्यमातून पिंपरी चिंचवड शहर भाजपचे अध्यक्ष शंकर जगताप आणि चिंचवड विधानसभेच्या आमदार अश्विनी जगताप यांच्यासंदर्भात जाणीवपूर्वक अफवा आणि खोटे वृत्त पसरविण्याचा प्रयत्न होत…
Read More...

फेरीवाला समितीच्या नूतन सदस्यांचा आमदार सुनील शेळके यांच्याकडून सन्मान

पिंपरी : लोणावळा शहर हे पर्यटन स्थळ असून या ठिकाणी आधुनिक पद्धतीने हॉकर झोन निर्माण व्हावे, सर्व सोयी सुविधांनी युक्त भाजी मंडई निर्माण व्हावी, यासह विविध मागण्या घेऊन लोणावळा नगर विक्रेता समितीच्या नवनियुक्त निवडून आलेल्या सदस्यांनी मावळ…
Read More...

राष्ट्रीय स्तरावर पिंपरी-चिंचवडची ओळख ‘मेट्रो सिटी’

पिंपरी : पुणे-पिंपरी-चिंचवड मेट्रो, पंतप्रधान आवास योजना, पालखी मार्ग विकास, नाशिक फाटा ते खेड एलिव्हेटेड कॉरिडॉर, मुंबई द्रूतगती महामार्ग ते पुणे-नगर महामार्ग कॉरिडॉर, आंतरराष्ट्रीय सफारी पार्क असे शाश्वत विकासाचे प्रकल्प आणि…
Read More...

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील श्वान पथकाला मिळणार बळ

पिंपरी : पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात एक वर्षापूर्वी स्थापन झालेल्या श्वान पथकाला अधिकची कुमक मिळणार आहे. अमली पदार्थ शोध व गुन्हे शोधा करिता नऊ पदे भरण्याबाबत राज्याच्या गृह विभागाने मान्यता दिली आहे. गृह विभागाचे उपसचिव राजेंद्र भालवणे…
Read More...

अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील सर्व शाळांना मंगळवारी सुट्टी जाहीर

पुणे :  प्रादेशिक हवामान केंद्राने जिल्ह्यात ९ जुलै रोजी अति मुसळधार पावसाचा इशारा दिला असल्याने जिल्ह्यातील १२ वी पर्यंतच्यासर्व शाळांना ९ जुलै रोजी सुट्टी जाहीर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी निर्गमीत केले आहेत.…
Read More...

पिंपरी-चिंचवडमध्ये वाढतोय डेंग्यूचा प्रादुर्भाव

पिंपरी : पावसाळा सुरू झाल्याने अनेक ठिकाणी पाणी साचून डासोत्पत्ती स्थळ तयार होत आहेत. वाकड, मोशी आणि वाल्हेकरवाडीपरिसरात डेंग्यूचे पाॅझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे मागील दहा दिवसांत पाच रुग्ण आढळून आले आहेत. शहरात डेंग्यूचेरूग्ण …
Read More...

‘मी या एरियाचा भाई’ म्हणत तरुणाला कोयत्याने मारहाण

पिंपरी : मी या एरियाचा भाई आहे असे म्हणत एका तरुणाला कोयत्याने मारहाण करण्यात आली. याप्रकरणी आरोपीला पोलिसांनीअटक केली आहे. ही घटना गुरुवारी (दि. 13) दुपारी पावणे पाच वाजताच्या सुमारास मोशी येथे घडली. भूषण गणेश बहिरट (21, रा. तुपेवस्ती, …
Read More...

मावळमध्ये 54.87 टक्के एवढे मतदान

पिंपरी : मावळ लोकसभा मतदारसंघात सकाळी सात वाजल्यापासून मतदानास सुरूवात झाले झाली. पहिल्या दोन तासात 5.38 टक्के मतदान झाले. त्यानंतर सायंकाळी पाच पर्यंत 46.03 टक्के एवढे मतदान झाले आहे. पाच नंतरही मतदान प्रक्रिया सुरु होतीत्यांनतर …
Read More...

पत्नीला शिवी दिली म्हणून मित्राचा दगडाने ठेचून खून

पिंपरी : सिमेंटच्या गट्टूने डोक्यात घाव घालून तरुणाचा निर्घृण खून केल्याची घटना मोशी मधील बोऱ्हाडेवाडी येथे शुक्रवारी (दि. 10) रात्री घडली. या गुन्ह्यातील आरोपीला पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या गुंडा विरोधी पथकाने 12 तासात अटक केली. त्याच्या…
Read More...

मावळमध्ये सायंकाळी पाच पर्यंत 46.03 टक्के मतदान

पिंपरी : मावळ लोकसभा मतदारसंघात सकाळी सात वाजल्यापासून मतदानास सुरूवात झाले झाली. पहिल्या दोन तासात 5.38 टक्के मतदान झाले. त्यानंतर सायंकाळी पाच पर्यंत 46.03 टक्के एवढे मतदान झाले आहे. महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे आणि महाविकास…
Read More...