महिलांचे दागिने हिसकावणारा सराईत जेरबंद; दोन सराफ आणि मध्यस्थीला केली अटक
पिंपरी : मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावणाऱ्या टोळीला पिंपरी-चिंचवडच्या गुन्हे शाखा युनिटचारने बेड्या ठोकल्या आहेत. आरोपींकडून १४ गुन्हे उघड झाले असून १६ लाख ३० हजारांचे २५ तोळे सोन्याचे दागिने जप्त करण्यातआले.…
Read More...
Read More...