मोकातील आरोपी असणाऱ्या रावण गॅंगचा गुंडाला गुजरात मधून पकडले
पिंपरी : गेल्या अनेक महिन्यांपासून पोलिसांना चकवा देत असलेला रावण टोळीतील गुंड व मोकातील आरोपीला पोलिसांनी अटककेली. चिखली पोलिसांनी गुजरातमधील वडोदरा येथे ही कारवाई केली.
कपिल उर्फ विजय दिपक लोखंडे असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. तो रावण…
Read More...
Read More...