महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात झिका विषाणूचा पहिला रुग्ण आढळला
पुणे : महाराष्ट्रात झिका विषाणू असलेला पहिला रुग्ण आढळून आला आहे. राज्यातील पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील बेलसर गावात झिकाचा रुग्ण आढळून आला आहे. त्यामुळे परिसरातील पाच किलोमीटर मधील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. झिकाचा…
Read More...
Read More...