Browsing Tag

Radhakrishna Vikhe Patil

लाचखोर आयएएस डॉ. अनिल रामोड प्रकरणात मोठं अपडेट ! दानवेंनी जाहीर केले राधाकृष्ण विखे-पाटलांचं ‘ते’…

छत्रपती संभाजीनगर : लाचखोर अतिरिक्त विभागीय आयुक्त डॉ. अनिल रामोड यांच्याबाबत एक मोठी माहिती समोर आली आहे. डॉ. अनिल रामोड यांची पुणे विभागातून बदली करू नये म्हणुन भाजपचे नेते आणि राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनीमुख्यमंत्री…
Read More...

पवारांनी शब्द फिरवला; ठाकरेंनी भूमिका बदलली : राधाकृष्ण विखे पाटील

मुंबई : शरद पवारांनी भाकरी नव्हे, तर सवयीप्रमाणे शब्द फिरवला आहे. तर ठाकरेंनी भूमिका बदलली आहे, अशी खोचक टीका महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केली. त्याच्या हस्ते अहमदनगरमध्ये सरकारी वाळू ठेक्याचे उद्घाटन झाले. यावेळी त्यांनी…
Read More...

अब्दुल सत्तार भावनेच्या भरात बोलले; मुख्यमंत्री बदलाचा दावा व्यर्थ

मुंबई : मुख्यमंत्री बदलाचा दावा करणे, त्यावर चर्चा करणे व्यर्थ आहे. कृषिमंत्री अब्दुल सत्तार भावनेच्या भरात बोलले, अशी सारवासारव शुक्रवारी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केली. मुख्यमंत्री बदलाचा दावा करणे, त्यावर चर्चा करणे व्यर्थ…
Read More...

राज्यात वाळू लिलाव प्रक्रिया बंद : विखे

मुंबई : राज्यात यापुढे प्रशासकीय स्तरावर वाळू लिलावाची प्रक्रिया होणार नाही. वाळूबाबत महाराष्ट्र सरकार लवकरच नवीन धोरण आणणार आहे. पुढच्या दोन-तीन महिन्यांत होणाऱ्या वाळू लिलावांनाही स्थगिती देण्यात येणार आहे, अशी माहिती महसूलमंत्री…
Read More...

डॉ. तानाजी सावंत यांचे वक्तव्य दुर्दैवी : राधाकृष्ण विखे-पाटील

नागपूर : मराठा आरक्षणावर आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी केलेले वक्तव्य दुर्दैवी आहे, अशी रोखठोक प्रतिक्रिया महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिली. ते नागपूरमध्ये बोलत होते. आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचा विरोधकांवर टीका…
Read More...

शेतकऱ्यांनो बंद विरोधात रस्त्यावर उतरा; विखे-पाटलांच आवाहन

अहमदनगर : केंद्र सरकराने लागू केलेल्या कृषी विधेयकाच्या विरोधात शेतकऱ्यांनी आंदोलन पुकारले आहे. राजकीय हेतूने होत असलेला विरोध म्हणजे शेतकऱ्यांना दिलेले स्वातंत्र्य हिरावून घेण्याचा प्रयत्न आहे. विरोधकांचा भारत बंद केवळ राजकीय फार्स असून,…
Read More...