Browsing Tag

raid

पिंपरी चिंचवडच्या स्थायी समितीमध्ये लाच लुचपत प्रतिबंध विभागाची मोठी कारवाई

पिंपरी  : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत लाचालुचपत प्रतिबंधक विभागाकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. स्थायी समितीचा मोठा पदाधिकारी यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. पुणे अ‍ॅन्टी करप्शनचे अधीक्षक राजेश बनसोडे आणि अप्पर अधीक्षक सुहास…
Read More...

100 कोटी वसुली प्रकरण; अनिल देशमुख यांच्या निवासस्थानी ‘ईडी’चा छापा

नागपुर : 100 कोटी वसुली प्रकरणात चौकशी सुरु असलेल्या राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपूर येथील निवासस्थानी सक्तवसुली संचालनालयानं (ईडी) छापा टाकून झाडाझडती सुरू केली आहे. उच्च न्यायालयाच्या निकालानुसार ईडीकडून अनिल देशमुख…
Read More...

मरीन ड्राइव्ह हॉटेलमधील हुक्का पार्लरवर छापा

पिंपरी : लॉकडाऊनच्या नियमात शिथिलता होताच खुलेआम सुरु असलेल्या मरीनड्राइव्ह हॉटेलमधील हुक्का पार्लरवर हिंजवडी पोलिसांनी छापा मारला. ही कारवाई गुरुवारी रात्री करण्यात आली. अक्षय रामदास जमदाडे (28, रा. भुजबळवस्ती, वाकड), अनिल मोहनलाल मीना…
Read More...

चाकण येथील जुगार अड्ड्यावर छापा

पिंपरी : चाकण येथील खंडोबा माळ परिसरा सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा मारून आठ जणांवर कारवाई केली आहे. ही कारवाई गुरुवारी (दि. 17) दुपारी करण्यात आली. पोलीस हवालदार सुनिल जगन्नाथ शिरसाठ यांनी याबाबत चाकण पोलीस ठाण्यात…
Read More...

‘बीएचआर’ घोटाळा प्रकरण : पुणे पोलिसांचे छापे, 12 जण ताब्यात

पुणे : जळगाव येथील भाईचंद हिराचंद रायसोनी (बीएचआर) फसवणूक व अपहार प्रकरणात पुणे पोलीस दलाच्या आर्थिक गुन्हे शाखेने एकाच वेळी 5 शहरात छापे टाकून 12 जणांना ताब्यात घेतले आहे. गुरुवारी दिवसभरात जळगाव, धुळे, औरंगाबाद, मुंबई आणि पुणे शहरात 15…
Read More...

‘व्हॉइट कॉलर’ जुगार अड्यावर पोलिसांचा छापा; 26 ताब्यात

पुणे : भिगवण येथे सुरु असलेल्या जुगार अड्यावर छापा टाकून पोलिसांनी राजकीय पदाधिकारी, शासकीय नोकरदार यांच्यासह नामवंत वस्ताद आणि व्हाईट कॉलर नागरिकांना ताब्यात घेतले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुणे जिल्ह्यातील भिगवण पोलीस…
Read More...

‘बजाज फायनान्स’च्या नावाने सुरू असलेल्या बनावट कॉल सेंटर वर छापा

मुंबई : बजाज फायनान्स कंपनीचे लोन देण्याचे नावाने लोकांना आगाऊ पैसे भरण्यास लावून फसवणूक करणाऱ्या टोळीला पोलिसांनी जेरबंद केले आहे. विशेष म्हणजे या टोळीने लोकांना आकर्षित करण्यासाठी तयार केलेल्या बनावट कॉल सेंटरवर छापा टाकून…
Read More...

‘रेमडीसीवर’ नंतर ‘अँटी फंगल इंजेक्शन’ची काळया बाजारात विक्री करणारे गजाआड

पिंपरी : कोरोनाच्या रुग्णांना उपचारासाठी प्रभावी असल्याचे म्हटले जात असलेल्या रेमडीसीवर इंजेक्शनचा राज्यात, शहरात मोठ्या प्रमाणात काळाबाजार सुरू होता. यानंतर आता काळया बाजारात anti fungal अँटी फंगल anti fungal या साथीच्या आजारावरील…
Read More...

लॉकडाऊन असताना हॉटेलमध्ये दारु विक्री, मालकासह 41 जणांवर कारवाई

पुणे : लॉकडाऊनची संचारबंदी असतानाही हॉटेलमध्ये तब्बल 39 ग्राहक मद्य पिताना आढळले. भारती विद्यापीठ पोलिसांनी हॉटेल साई गार्डनवर छापा टाकून हॉटेल मालक, कर्मचाऱ्यांसही 41 जणांवर कारवाई केली. येथून मद्यपींच्या 25 दुचाकी, एक रिक्षा, एक चारचाकी व…
Read More...

नऊ लाख रूपयांच्या लाच प्रकरणी तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे मुख्याधिकारी अटकेत

पुणे : तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या मुख्याधिकारी शाम लक्ष्मणराव पोशट्टी यांच्यासह दोघांवर आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (अ‍ॅन्टी करप्शन) 9 लाख रुपयांची लाच मगितल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. मुख्याधिकारी शाम पोशट्टी यांना एसीबीने अटक…
Read More...