रेल्वेत चोऱ्या करणाऱ्यास चार महिने कारावास
पुणे : रेल्वेमध्ये प्रवाशांच्या मोबाईलवर डल्ला मारणाऱ्यास न्यायालयाने चार महिने 29 दिवसांची शिक्षा सुनावली आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एम.एम.राऊत यांनी हा निकाल दिला.
सचिन मारुती शिंदे (रा.दौंड) अशी शिक्षा झालेल्या…
Read More...
Read More...