Browsing Tag

Rain

22 राज्यांमधील 235 जिल्ह्यांना पुराचा फटका

नवी दिल्ली : देशभरातील 22 राज्यांमधील 235 जिल्ह्यांना पुराचा फटका बसला आहे. या पावसाळ्यात 19 जुलैपर्यंत अतिवृष्टीमुळे 747 जणांचा मृत्यू झाला आहे. 10 हजार घरे उद्ध्वस्त झाली आहेत. पुरामुळे 2.50 लाख हेक्टर पीक नष्ट झाले आहे. त्याचबरोबर मृत…
Read More...

मान्सून केरळला धडकणार; तुरळक पावसाची शक्यता

नवी दिल्ली : नैऋत्य मान्सून आज केरळमध्ये पोहोचणार आहे. आता तो देशाच्या सागरी हद्दीत दाखल झाला आहे. भारतीय हवामान विभाग (IMD) लवकरच त्याचे केरळमध्ये आगमन झाल्याची घोषणा करू शकते. मान्सून सामान्यतः 1 जून रोजी केरळमध्ये दाखल होतो. गेल्या वर्षी…
Read More...

अवकाळी मुळे शेतकरी उद्धस्त; मात्र सरकार भांग डोसून पडलंय

मुंबई : अवकाळीमुळे शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. राज्य सरकार मात्र भांग ढोसून पडले आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे, अशी घणाघाती टीका ठाकरे गटाने केली आहे. ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे की,…
Read More...

अवकाळी पाऊस, गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

नाशिक : राज्यातील काही भागांना सोमवारी पहाटे अवकाळी पावसाचा मोठा तडाखा बसला. विशेषत: उत्तर महाराष्ट्रातील नाशिक व धुळे जिल्ह्यात वादळी वारे व गारपीट झाल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले. आधीच कापूस, कांदे व फळपिकांना योग्य भाव मिळत…
Read More...

राज्यात अवकाळी पावसाची शक्यता; उद्या गारपीठ होण्याचा अंदाज

मुंबई : राज्यभरात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. नाशिक, बुलढाणा, पालघर, अहमदनगरमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातही काढे ढग दाटून आले असून हलक्या पावसाच्या सरी कोसळत…
Read More...

उत्तर प्रदेशात पावसाचा हाहाकार; १२ जणांना मृत्यू, शाळांना सुट्टी

उत्तर प्रदेश : ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यातील पावसाने दिल्लीसह उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड या दोन राज्यांना झोडपून काढले आहे. सतत कोसळत असणाऱ्या मुसळधार पावसामुळे वेगवेगळ्या दुर्घटनेत उत्तर प्रदेश येथील १२ जण आणि उत्तराखंडमधील एकाचा असे एकूण…
Read More...

राज्यात पुढील चार दिवस मुसळधार पावसाचा अंदाज

पुणे : राज्यात अनेक भागात पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढताना पाहायला मिळत आहे. मराठवाडा, विदर्भसह अनेक भागात पावसाची रिपरिप सुरू आहे. तसेच राज्याची राजधानी मुंबईत देखील पावसाचा जोर वाढला आहे. गेल्या आठवड्याभरापासून पावसाने विश्रांती घेतली…
Read More...

कोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता

पुणे : राज्यात गेल्या आठवडाभरापासून विश्रांती घेतलेल्या पावसाचा जोर सध्या विदर्भात वाढला आहे. पुढील दोन दिवस मात्र पूर्व विदर्भात पावसाचा जोर असाच कायम राहणार आहे. रविवारी (दि.24) कोकण, मध्य महाराष्ट्र आणि पूर्व विदर्भात तुरळक ठिकाणी…
Read More...

पवना धरण; गेल्या चोवीस तासात 117 मिली मीटर पाऊस

पिंपरी : पिंपरी-चिंचवडसह मावळवासीयांची तहान भागविणा-या पवना धरण परिसरात पावसाचा जोर कायम आहे. मागील चोवीस तासात 117 मिली मीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठा 3.32 टक्क्यांनी वाढला असून धरणात एकूण 31.09 टक्के पाणीसाठा आहे.…
Read More...

राज्यात २४ तासात पावसाचे ९ बळी

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील बहुतांश भागात पावसाची जोरदार बॅटिंग सुरू असून, मुंबई, कोकण किनारपट्टी सोबतच मराठवाड्यात देखील पावसाने झोडपले आहे. हिंगोली जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली होती. दरम्यान महाराष्ट्रात 1 जून 2022…
Read More...