Browsing Tag

Rain

लोणावळ्यात मुसळधार, 24 तासात तब्बल 166 मिमी पाऊस

लोणावळा : संपुर्ण जून महिन्यात ओढ दिलेल्या पावसाने जुलै महिन्यात मात्र सुरवातीपासूनच जोरदार हजेरी लावली असून 5 जुलै सकाळी 7 वाजल्या पासून ते 6 जुलै रोजी सकाळी 7 वाजेपर्यंत लोणावळा शहरात तब्बल 166 मिमी (6.54 इंच) पावसाची नोंद झाली. आजून…
Read More...

कोकण, मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवडमध्येही मान्सूनची जोरदार हजेरी

पुणे : गेल्या महिन्यात दडी मारलेला मान्सून आता राज्यातील अनेक भागात बरसू लागला आहे. त्यामुळे नागरिकांमधील चिंतेचे वातावरण आता कमी होऊ लागले आहे. त्याशिवाय शेतकरीही सुखावला आहे. गेल्या 24 तासात मान्सूने मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, लोणावळा…
Read More...

दुधिवरे खिंडीत दरड कोसळली; सुदैवाने दुर्घटना टळली

लोणावळा : पावसाने लोणावळा आणि पवना धरण भागात चांगलीच हजेरी लावलेली आहे. मुसळधार पावसामुळे लोणावळा आणि पवनानगर रस्त्यावरील दुधिवरे खिंडीत दरड कोसळली आहे. मोठ्या प्रमाणात दगड व माती रस्त्यावर आल्याने रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला आहे. सुदैवाने…
Read More...

महाराष्ट्रात ‘या’ तारखेला होणार पावसाचं आगमन

मुंबई : एकिकडे राज्यातील काही भागात उन्हाचा कडाका लागला आहेत. तर दुसरीकडे पावसाचीही परिस्थीती निर्माण झाली आहे. दरम्यान, काही दिवस आधीच सोमवारी मान्सून अंदमानात दाखल झाला आहे. आता महाराष्ट्रात पावसाचं आगमन कधी होतंय. याची उत्सुकता लागली…
Read More...

मान्सूनचे अंदमानात आगमन

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून शेतकरी बांधवांसह ज्याची प्रतिक्षा करीक होते तो मान्सून आज अंदमान निकोबार बेटांसहबंगालच्या उपसागराच्या दक्षिणेकडील काही भागात दाखल झाला. यंदा मान्सून जवळपास आठवडाभर आधीच अंदमानात दाखल झाला आहे.खालच्या…
Read More...

येत्या 48 तासात मान्सूनचे आगमन

नवी दिल्ली : मान्सूनसाठी पोषक वातावरण निर्माण झाल्याने  येत्या 48 तासांत तो दक्षिण अंदमान समुद्र, निकोबार बेटांसह बंगालच्या उपसागरातील दक्षिण पूर्व भागात दाखल होणार आहे. विषुववृतीय भागाकडून बंगालच्या उपसागर आणि अंदमानच्या समुद्राकडे…
Read More...

राज्यात मुसळधार पाऊसाची शक्यता

मुंबई : राज्यात एकीकडे कमालीची वाढणारी उष्णता तर दुसरीकडे पाऊस अशी विचित्र स्थिती निर्माण झाली आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या असनी चक्रीवादळाचा मान्सूनवर कोणताही परिणाम होणार नाही, असा अंदाज पुणे वेधशाळेनं वर्तवला आहे.…
Read More...

दिल्लीत काही भागात मुसळधार पाऊस; उत्तराखंडमध्ये बर्फवृष्टीचा अंदाज

नवी दिल्ली : हवामानात अचानक बदल झाल्यामुळे आज बुधवारी पहाटे दिल्ली येथील काही भागात पाऊस मुसळधार झाला. भारतीय हवामान विभागाने राष्ट्रीय राजधानी आणि त्याच्या लगतच्या भागात हलक्या ते मध्यम तीव्रतेसह पावसाचा अंदाज वर्तवला होता. त्यामुळे हा…
Read More...

महाराष्ट्रात आगामी 3 दिवस पाऊस कोसळणार

पुणे : मागील काही दिवसांपासून राज्यातील ठिकठिकाणी अवकाळी पावसाच्या सरी कोसळताना पाहायला मिळाल्या. ऐन कडाक्याच्या थंडीत देखील पावसाने हजेरी लावली असल्याने थंडीचे प्रमाण अधिक वाढल्याचे दिसून येतेय. दरम्यान या झालेल्या अवकाळी पावसाने शेतकरी …
Read More...

राज्याला ‘जोवाड’ चक्रिवादळाचा धोका; तर आज मुसळधार पावसाची शक्यता

मुंबई : एकीकडे अवकाळी पाऊस कोसळतोय आणि दुसरीकडे हवामान खात्यानं आता चक्रीवादळाचा इशारा दिला आहे. आधीच ऐन थंडीत महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये पाऊस पडत आहे. अशातच आता 'जोवाड' चक्रीवादळ येण्याची शक्यता आहे. वादळ आणि हवामानातील बदलांमुळे…
Read More...