Browsing Tag

Rain

पुणे, मुंबई, नाशिकसह कोकणात पाऊस

पुणे : आग्नेय अरबी समुद्र व लगतच्या लक्ष्यद्वीप बेट समुह ते उत्तर महाराष्ट्र किनारपट्टीपर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे संपूर्ण कोकण, मध्य महाराष्ट्रात आज सर्वत्र ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. सकाळपासूनच पुणे, मुंबई, नाशिकसह…
Read More...

महाराष्ट्रात ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी

मुंबई : मुंबई, पुणे सोबतच महाराष्ट्रातील अनेक शहरांत आज मुसळधार पावसाला सुरुवात झाली असून हवामान विभागाने बुधवारी पावसाचा यलो अलर्ट जारी केलाय. नोव्हेंबर महिन्यात झालेल्या पावसाची मागील १० वर्षांत दुसऱ्यांदा नोंद झाली. सदर वर्षी नोव्हेंबर…
Read More...

निम्या महाराष्ट्रावर चार दिवस पावसाचं सावट

मुंबई :  नैऋत्य मोसमी वारे देशातून परतून एक महिला उलटला तरी महाराष्ट्रासह दक्षिण भारतात पावसाचा जोर कायम आहे. दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात महाराष्ट्रात पाऊस संपून अल्हाददायक थंडीला सुरुवात होत असते. परंतु यंदाच्या वर्षीचा हिवाळा मात्र याला…
Read More...

राज्यात आगामी 3 दिवसांत वीजेच्या कडकडाटांसह जोरदार पाऊस

पुणे : दक्षिणपूर्व अरबी समुद्र आणि लक्ष्यद्वीपजवळ कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने संपूर्ण दक्षिण भारतात अनेक ठिकाणी पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहे. हवेच्या कमी दाबाचं हे क्षेत्र आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. तसेच लक्षद्विप आणि कर्नाटक…
Read More...

पुढील पाच दिवसांत राज्यात काही भागात अतिवृष्टी

पुणे : जुलै महिन्यात झालेल्या पावसामुळे महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार कोकणसह पश्चिम महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्यात पाच दिवस अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली होती. यावेळी…
Read More...

राज्यावर पुन्हा अस्मानी संकटाचे सावट! पुढील 4 दिवस धोक्याचे

मुंबई : राज्यात पुन्हा अस्मानी संकट उभे ठाकले असून पुढील चार दिवस धोक्याचे आहेत. कोकणातील रायगड, रत्नागिरी, ठाणे, पालघरसह पुणे, सातारा, कोल्हापूरमध्ये 2 ऑगस्टपर्यंत अतिवृष्टीसह पूरपरिस्थिती निर्माण होण्याचा धोका आहे. हवामान खात्याने या…
Read More...

महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यात हवामान खात्याचा अलर्ट

मुंबई : गेल्या आठवड्यापासून महाराष्ट्रात पावसाने पुनरागमन केलं आहे. गेल्या आठवड्याभरात पडलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. अनेक भागात दरड कोसळण्याच्या घटना देखील घडल्या. तर काही भागात पावसाचं पाणी मोठ्या…
Read More...

सातारा जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे 379 गावे बाधित; 18 जणांचा मृत्यू, 24 जण बेपत्ता, 5 हजार 656 जणांकबे…

सातारा : जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे 379 गावे बाधित झाली. तर 18 जणांचा मृत्यू, 24 जण बेपत्ता, 3 हजार 24 पशुधनाचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील एकूण 1 हजार 324 कुटुंबातील 5 हजार 656 जणांना स्थलांतरित करण्यात आले आहे. एनडीआरएफची एक टीम कार्यरत…
Read More...

राज्यावर आणखी दोन दिवस पावसाचे सावट

मुंबई : कोकण आणि मध्य महाराष्ट्रासाठी तीन दिवस हवामान विभागाने मुसळधार पावसाचा अलर्ट जारी केला आहे. तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी हवामान विभागाकडून 22 ते 26 जुलैपर्यंत गंभीर हवामानाचा इशारा देण्यात आला आहे. अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा…
Read More...

आजही ‘या’ जिल्ह्यात मुसळधार पाऊस; हवामान खात्याकडून अलर्ट

मुंबई : कोकण आणि मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी शुक्रवारी देखील जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. हवामान विभागाकडून 23 जुलै रोजी मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा आणि कोल्हापूर या…
Read More...