Browsing Tag

Rain

पूर परिस्थितीत मदतीसाठी शासनाची संपूर्ण यंत्रणा उतरली

मुंबई  : पूरग्रस्त रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात आता बचावकार्यासाठी नौदल, सैन्य दलाच्या तूकड्याही उतरल्या असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सातत्याने जिल्ह्यांतील अद्ययावत माहिती घेत आहेत. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या इशा-यानंतर कोकण…
Read More...

‘या’ पाच जिल्ह्यांना हवामान खात्याने जारी केला रेड अलर्ट

पुणे : राज्यात आठवड्यापासून ठिकठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावत जोर कायम ठेवला आहे. पुण्यासह घाट परिसरात आणि कोकण किनारपट्टीवर तर पावसाने धुमशान घातले आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि सातारा या पाच जिल्ह्यांना हवामान…
Read More...

पुढील 5 दिवस महाराष्ट्रात सर्वत्र पावसाचा अंदाज

मुंबई : मागील तीन-चार दिवसांत पावसाने राज्यातील विविध भागात दमदार हजेरी लावली आहे. पुढील पाच दिवस महाराष्ट्रात सर्वत्र चांगला पाऊस पडेल असा अंदाज आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी अतिवृष्टीचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर…
Read More...

अहमदनगर मधील अनेक तालुक्यात पावसाचे दमदार आगमन

अहमदनगर : राहुरी तालुक्यातील आंबी, अंमळनेर, केसापूर, दवणगाव, संक्रापूर, पिंपळगाव फूनगी, गंगापूर परिसरात पावसाचे दमदार आगमन झाले असून दुबार पेरणीचे संकट टळल्यामुळे शेतकरी सुखावला आहे. रविवारी रात्री आंबी, अंमळनेर परिसरात पावसाचे तांडव…
Read More...

रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत अनेक ठिकाणी पूरसदृश परिस्थिती

रायगड : गेल्या काही दिवसांपासून विश्रांतीवर गेलेल्या वरुणराजाने कोकणात जोरदार पुनरागमन केले आहे. रविवारपासून सुरू झालेल्या संततधारेमुळे रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत अनेक ठिकाणी पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे, तर येथील अनेक नद्यांना…
Read More...

मुंबई सह या जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज

पुणे : गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा एकदा कोसळायला सुरुवात केली आहे. आजपासून मुंबईसह कोकण किनारपट्टी आणि विदर्भात काही ठिकाणी मोसमी पाऊस सक्रीय होणार आहे. तर 10 जुलैपासून राज्यात सर्वत्रच मुसळधार पाऊस कोसळेल,…
Read More...

दक्षिण आणि उत्तर कोकण भागात मुसळधार पावसाचा अंदाज

पुणे : गायब झालेला मॉन्सूनचा पाऊस येत्या ४८ तासांत कमबॅक करेल असा अंदाज पुणे वेध शाळेने केला आंबे. दक्षिण आणि उत्तर कोकण भागात ८ ते १० जुलैला मुसळधार पाऊस कोसळेल, असा अंदाज आहे. त्यामुळे खरीप हंगामातील रखडलेल्या भात लागवडीच्या कामांना…
Read More...

पावसाची ओढ; संपूर्ण महाराष्ट्रात चिंतेचे ढग दाटले

पुणे : पावसाळा सुरु झालेल्या आहे, मात्र राज्यातील अनेक भागात अद्याप पावसाने हजेरी लावली नाही. त्यामुळे शेतकरी राजा चिंतेत आहे. पोषक वातावरण नसल्याने २० जूनपासून मॉन्सूनमध्ये कोणतीही प्रगती झालेली नाही. यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात चिंतेचे ढग…
Read More...

मान्सून : राज्यातील पाच जिल्ह्यात ‘रेड अलर्ट’

पुणे : राज्यात मान्सूनचा पाऊस जोरात पडत आहे. सातारा, कोल्हापूर, मुंबई, लोणावळाआदी परिसरात पावसाचा जोर वाढला आहे. पश्चिम महाराष्ट्रात अशरक्षः धुमाकूळ घातला आहे. येत्या तीन दिवसांत कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा, पुणे जिल्ह्यात रेड…
Read More...

कराड तालुक्यात रेकॉर्ड ब्रेक पाऊस; 12 तासात 88.7 मिलिमीटर पावसाची नोंद

सातारा : राज्यातील अनेक भागात मान्सून चे आगमन झाले आहे  मात्र काही ठिकाणी अद्याप पाऊसाचा थेंबही पडलेला नाही. असे असताना सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यात रेकॉर्ड ब्रेक पाऊस पडला आहे. बुधवारी सायंकाळी सात वाजल्यापासून आज (गुरुवार)…
Read More...