Browsing Tag

rajesh tope

राज्यात पुन्हा कोरोनाचे रुग्ण सापडू लागले

मुंबई : राज्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत घट होताना दिसत असल्याने राज्य सरकारने २ एप्रिल अर्थात पाडव्यापासून राज्यातील सर्व प्रकारचे निर्बंध उठवले आहेत. राज्यातलं जनजीवन आता हळूहळू पूर्वपदावर येऊ लागलेलं असतानाच गेल्या दोन दिवसांत रुग्णसंख्या…
Read More...

पहिले डिजिटल विद्यापीठ महाराष्ट्रात स्थापन होणार

पुणे : देशातील पहिले डिजिटल विद्यापीठ महाराष्ट्रात लवकरच स्थापन होणार आहे, अशी ग्वाही आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. एमबीए आणि पीजीडीएम महाविद्यालयांमध्ये बदलत्या काळानुसार, तसेच उद्योगांच्या गरजांनुसार अभ्यासक्रमात बदल व्हावेत, अशी…
Read More...

दोन्ही डोस घेतलेल्याना निर्बंधातून सूट : राजेश टोपे

मुंबई : राज्यात तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात कोरोनासंबंधी अनेक निर्बंध अजूनही लागू आहेत. हे निर्बंध हटण्यासंबंधी तसेच लसीकरण आणि राज्य सरकारची तयारी असल्याचे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी…
Read More...

राज्यात एक हजार वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या जागा भरणार

कोल्हापूर : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर राज्यात एक हजार वैद्यकीय अधिकाऱ्यांची भरती करण्यात आली असून, येत्या दोन महिन्यात आणखी एक हजार वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या जागा भरण्यात येणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी…
Read More...

सध्याच्या निर्बंधांमध्ये कोणतीही सूट दिली जाणार नाही : टोपे

मुंबई : राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. यामुळे निर्बंध शिथिल करण्यात आले. मात्र कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता लक्षात घेता सध्याच्या निर्बंधांमध्ये कोणतीही सूट दिली जाणार नाही. जे नियम सध्या लागू आहे ते तसेच राहणार…
Read More...

पूर्णता अनलॉक नाही तर सर्वच लॉकडाऊन करावा : टोपे

जालना : देशात आणि महाराष्ट्रात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं थैमान घातलं. आता पश्चिम महाराष्ट्रात कोरोनाचा उद्रेक कायम असला तरी राज्याच्या इतर भागात कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात आली आहे. मात्र तरीही निर्बंध पूर्णतः शिथिल न झाल्यामुळे जनता…
Read More...

आज पासून 30 वर्षा पुढील नागरिकांना लसीकरण

मुंबई : कोरोना लसीकरण बाबत राज्य शासनाने मोठा निर्णय घेतला आहे. राज्यात आज19 जूनपासून 30 ते 44 वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणास सुरुवात होणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. शासकीय लसीकरण केंद्राच्या माध्यमातून ही…
Read More...

या लोकांचं घरी जाऊन केले जाणार लसीकरण

जालना : राज्यात यापुढे जे लोक व्याधींमुळे किंवा इतर कारणाने घरातून बाहेर पडूच शकत नाही, अशा लोकांचं घरी जाऊन लसीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे या लोकांना लसीकरणासाठी लसीकरण केंद्रावर येण्याची गरज राहणार नाही, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे…
Read More...

राज्यात लॉकडाऊन वाढणार; काही प्रमाणात शिथीलता

मुंबई : महाराष्ट्रातला लॉकडाउन वाढवण्यात आला असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. राज्यात सरसकट लॉकडाउन हटवला जाणार नाही, मात्र निर्बंध काही प्रमाणात शिथील होतील अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली. आज कॅबिनेट…
Read More...

राज्यात 15 मे नंतर Lockdown बाबत काय निर्णय घेतला जाऊ शकतो

मुंबई : देशासह राज्यात कोरोनाची रुग्ण संख्या वाढत आहे. यामुळे राज्यात दुसऱ्यांदा लॉकडाऊन सुरु आहे. 15 मे पर्यत लॉकडाउन जाहीर केला आहे. मात्र गेल्या २४ तासांत ५४ हजार २२ नवे रुग्ण आढळून आले. महाराष्ट्रात रोज पातळीवर ५० हजारांहून जास्त रुग्ण…
Read More...