Browsing Tag

rajesh tope

राज्यात किमान 15 दिवसांचा असेल लॉकडाऊन : आरोग्य मंत्री

जालना : राज्यात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी पुन्हा लॉकडाऊन करायचे का ? यावरून अनेक चर्चा सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. राज्यातील लॉकडाऊन हा कमीत कमी 15 दिवसांचा असेल.…
Read More...

संपूर्ण महाराष्ट्रातील कडक लॉकडाऊन बाबत आरोग्यमंत्री टोपे यांनी केले विधान

मुंबई : राज्यात कोरोना व्हायरसचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. वाढती रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाकडून पावले उचलली जात आहेत. पुन्हा एकदा राज्यात लॉकडाऊनच्या हालचाली सुरु आहेत. तो करावा लागू नये, अशी अपेक्षा आरोग्यमंत्री राजेश…
Read More...

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना कोरोनाची लागण

मुंबई : राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आलेली आहे. याबाबत राजेश टोपे यांनी स्वत: ट्विटरवर याबाबत माहिती दिली आहे. याआधी गुरुवारी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील, राष्ट्रवादीचे…
Read More...

राज्यात पुन्हा लॉक डाऊन होऊ शकते ?

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे. तर विदर्भात कोरोना वाढीचा दर सर्वाधिक आहे, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं. नागरिक सुरक्षितता पाळत नाहीत, नियमाचे पालन केले जात नाही, यामुळे कोरोना वाढत आहे.…
Read More...

मृताच्या कुटुंबियांना ५ लाखांची मदत जाहीर : राजेश टोपे

मुंबई ः "भंडारा जिल्हा रुग्णालयात शिशू केअर युनिटला लागलेल्या आगीत नवजात अर्भकांच्या झालेल्या मृत्यूची घटना हृदय पिळवटून टाकणारी आहे. या कुटुबियांच्या दु:खात मी सहभागी असून दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या बालकांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री…
Read More...

ड्राय रनमधील लसीकरणानंतर पुढची प्रोसेस अशी…

मुंबई ः संपूर्ण देशात करोना लसीकरणाची ड्राय रन होत आहे. महाराष्ट्रातील पुणे, नंदूरबार, नागपूर आणि जालना जिल्ह्यांचा ड्राय रनमध्ये समावेश आहे. तर, "करोना लसीकरणानंतर प्रत्येकाला चार सूचना केल्या जातील. लसीकरणाच्या पुढच्या डोसची तारीख त्यांना…
Read More...

दिवसभरात साडेपाच हजार करोनाबाधीत रुग्ण बरे 

मुंबई ः "राज्यात आज ३०१८ करोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन ५५७२ करोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण १८ लाख २० हजार २१ रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण २५५३७ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे…
Read More...

३ कोटी लोकांना प्रथम लस मिळणार

मुंबई ः राज्यात करोना लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात करोनाची लस ३ कोटी लोकांनी देण्यात येईल. त्यादृष्टीने राज्यभरात कोल्डचेन उभी करण्याचे काम पूर्ण झाले आहे. यासंदर्भात केंद्राकडून एसएमएस टप्प्याटप्प्याने येतील, त्यानुसार संबंधित रुग्णांना लस…
Read More...

संबंधित व्यक्तीला मॅसेज येईल, नंतर लस मिळेल ः टोपे

मुंबई ः विविध राज्यांमध्ये करोना लसीकरणाची युद्धपातळीवर तयार सुरू झाली. केंद्रानेदेखील लसीकरणाबाबत मायक्रो प्लॅनिंग केलेलं आहे. या संदर्भात आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले की, ''लस देण्यासाठी पद्धत्ती आहे. ज्या तारखेला लस द्यायची आहे,…
Read More...

कोरोना चाचणी आता एवढ्या रुपयांत

मुंबई : परदेशात कोरोनाचा उद्रेक पुन्हा वाढला असून काही देशांनी लॉक डाऊन केले आहे. राज्यातही कोरोनाचे प्रमाण पुन्हा वाढू लागले आहे. यातच करोना चाचण्यांच्या दरामध्ये शासनाने कपात केली असून आता चाचणीसाठी ९८० रुपयांऐवजी ७०० रुपये हा दर…
Read More...